लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागिन 3

नागिन 3

Naagin 3 serial, Latest Marathi News

नागिन या मालिकेचे आजवरचे सगळेच सिझन गाजले आहेत. सध्या प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा तिसरा सिझन पाहायला मिळत आहे. 'नागिन ३' मालिका सुपरनॅचरल पॉवरवर आधारित असून यात सुरभी ज्योती, पर्ल वी पुरी, रजत टोकस, रक्षंदा खान आणि अनिता हसनंदानी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.
Read More
टीव्ही इंडस्ट्रीत सनई चौघडे वाजणार! 'नागिन' फेम अभिनेत्रीच्या घरी लग्नाची लगबग सुरु - Marathi News | TV actress Surabhi Jyoti getting married soon boyfriend Sumit Suri is her groom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही इंडस्ट्रीत सनई चौघडे वाजणार! 'नागिन' फेम अभिनेत्रीच्या घरी लग्नाची लगबग सुरु

दाक्षिणात्य पद्धतीने जवळच्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडणार आहे. ...

मुलांना lipkiss केल्यावरुन ट्रोल झाली अभिनेत्री, आणखी फोटो शेअर करत दिलं सडेतोड उत्तर - Marathi News | tv actress chhavi mittal got trolled after her pictures of lipkissing children | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलांना lipkiss केल्यावरुन ट्रोल झाली अभिनेत्री, आणखी फोटो शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

टीव्हीअभिनेत्री छवि मित्तलचे तिच्या मुलांना lipkiss करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. ...

IN PICS : ‘नागीन 6’च्या प्रत्येक एपिसोडसाठी तेजस्वी प्रकाश घेतेय इतकी फी! - Marathi News | bigg boss 15 winner tejasswi prakash fees for naagin 6 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : ‘नागीन 6’च्या प्रत्येक एपिसोडसाठी तेजस्वी प्रकाश घेतेय इतकी फी!

Tejasswi Prakash: ‘बिग बॉस 15’ची विजेती तेजस्वी प्रकाश बिग बॉसच्या घरातून बाहेर पडत नाही तोच एका मोठ्या शोमध्ये बिझी झाली आहे. एकता कपूरच्या ‘नागीन 6’ मध्ये तिची वर्णी लागली. ...

‘Naagin 6’ चं बजेट वाचून व्हाल अवाक्, इतक्या पैशात तर दोन तीन सिनेमे बनले असते!! - Marathi News | tejasswi prakash starrer ekta kapoor show naagin 6 will be most expensive season | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘Naagin 6’ चं बजेट वाचून व्हाल अवाक्, इतक्या पैशात तर दोन तीन सिनेमे बनले असते!!

Naagin 6: होय, ‘नागीन 6’ हा मालिकेचा आत्तापर्यंतचा सर्वात महागडा सीझन असणार आहे. एकता कपूरने यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. ...

बेल्टनी मारायचा, शिवीगाळ करायचा...! ‘नागीन 2’ फेम  आरजू गोवित्रीकरनं पतीवर केले गंभीर आरोप - Marathi News | Aditi Govitrikar's sister Arzoo Govitrikar accuses husband of domestic violence: 'He had a Russian girlfriend' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता खूप झालं. आता मी शांत बसणार नाही....!!

आरजू ही बॉलिवूडची एकेकाळची गाजलेली अभिनेत्री अदिती गोवित्रीकरची बहीण आहे. आरजूने 2019 मध्ये पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता.   ...

तोल गेला अन् टीव्हीची ‘नागिन’ सुरभी ज्योती धपकन् पडली! पाहा व्हायरल Video - Marathi News | surbhi jyoti suddenly slipped and fell on the road like this video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तोल गेला अन् टीव्हीची ‘नागिन’ सुरभी ज्योती धपकन् पडली! पाहा व्हायरल Video

टीव्हीची ‘नागिन’ सुरभी ज्योती सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. सध्या तिने शेअर केलेला एक व्हिडीओ वा-याच्या वेगाने व्हायरल होतोय. ...

नागिन २ मधील अभिनेत्री चाहत पांडेला अटक; मामाच्या घरामध्ये केला 'तमाशा' - Marathi News | Nagin 2 actress Chahat Pandey arrested; Damoh police sent her jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागिन २ मधील अभिनेत्री चाहत पांडेला अटक; मामाच्या घरामध्ये केला 'तमाशा'

दमोह जिल्ह्यातीन कोतवाली पोलिसांनी चाहत पांडेसह तिची आई आणि अल्पवयीन दोन भावांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. चाहतच्या आईने आठवड्याभरापूर्वी भावाच्या घरी जाऊन शिवीगाळ करत धमकी दिली होती. ...

या अभिनेत्रीला पॉर्न इंडस्ट्री जॉईन करण्याचा फॅन्स देतायेत सल्ला, सेक्सी फोटोशूट ठरले याला कारणीभूत - Marathi News |  Nia Sharma Super Sexy Photoshoot , Fans advise her to join the porn industry-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीला पॉर्न इंडस्ट्री जॉईन करण्याचा फॅन्स देतायेत सल्ला, सेक्सी फोटोशूट ठरले याला कारणीभूत

2017 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती. ...