Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर धरणातील गाळ काढण्याबाबत केंद्रीय जल आयोगाच्या निकषानुसार सर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ...
नेत्रदीपक विसर्जन सोहळा बघण्यासाठी अनेक नागरिक वेसावे समुद्रकिनारी गर्दी केली होती ...
कावळे यांची राजकारणात एन्ट्री ही लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याच्या त्यांच्या आकांक्षेला दर्शवते. ...
Ganesh festival in Mumbai: मनपाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ३७,२०८ गणेश मूर्तींचं विसर्जन झालं आहे. ...
झारखंडच्या एका तरुणाने मुंबईत फेसबुक लाईव्ह करत आपली जीवनयात्रा संपवली आहे. ...
गणेश विसर्जनानंतर समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी अमृता फडणवीस सरसावल्या ...
Mangal Prabhat Lodha : मंगलप्रभात लोढा यांनी अमृता फडणवीस यांच्या कामाचे तोंडभरुन कौतुक केले. ...
गोरेगाव पूर्व-पश्चिमेतील रेल्वेस्थानकाच्या बाहेरील रस्त्यांवर सकाळी-सायंकाळी फेरीवाल्यांचे अतिक्रमण पाहायला मिळते. ...