मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Baba Siddiqui : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात, मुंबई गुन्हे शाखेने हत्येच्या कटात वापरल्या गेलेल्या मनी ट्रेलची माहितीही उघड केली आहे. ...
Mumbai News: विकास नियंत्रण नियमावली २०३४ मधील बदलानंतर गोरेगांव (पूर्व) दूधसागर वसाहती जवळील १८.३० मिटर बाधित रस्ता रुंदीकरणाचे काम आता लवकरच सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...