Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
टोरेस प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून अल्पेशचे नाव समोर येताच पोलिसांकडून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ...
Aman Jaiswal Accident Death : मुंबईच्या जोगेश्वरी भागात अभिनेत्याच्या बाईकला ट्रकने दिली धडक. ...
अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या संशयिताचा पोलीस शोध घेत असून, आता त्याचा नवीन फोटो समोर आला आहे. ...
सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अनेक नवीन अपडेट्स समोर येत आहेत ...
Mumbai Local And Ladies Compartment : महिलांच्या डब्यात नक्की काय चालू असतं? ...
आपल्या आगामी सिनेमाच्या ट्रेलर लाँचप्रसंगी शाहीद कपूर माध्यमांनी सैफसोबतच्या घटनेवर प्रश्न विचारला. ...
बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये संशयिताला आणण्यात आलं आहे ...
अर्ज केल्यानंतर अर्जदाराने स्वतः प्रमाणित केलेले, अर्जासोबत ऑनलाइन सादर केलेले कागदपत्र ३० दिवसांत म्हाडा मुख्यालयात सादर करावे. ...