लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांवर पलटवार; सैफ अली खान प्रकरणातील घटनाक्रम सांगितला; अन्... - Marathi News | Deputy CM Ajit Pawar On Actor Saif Ali Khan's Attack Case Some opposition leaders have stated that law And order collapsed in Mumbai But reality Know What He Says | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांवर पलटवार; सैफ अली खान प्रकरणातील घटनाक्रम सांगितला; अन्...

सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळलीये, असा आरोप राज्य सरकारवर करण्यात आला होता. ...

तब्बल १५ टक्क्यांनी महागणार बेस्टची वीज, मुंबईकरांना नववर्षाची ‘भेट’ - Marathi News | BEST electricity price to increase by 15 percent, Tata-Adani price hike from next year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तब्बल १५ टक्क्यांनी महागणार बेस्टची वीज, मुंबईकरांना नववर्षाची ‘भेट’

बेस्टने १५ टक्के वाढ सुचविल्याने बेस्टच्या ग्राहकांना नव्या वर्षातच लाइट बिल जादा येणार आहे. ...

सैफ अली खानवर हल्ला करणारा मुख्य आरोपी ताब्यात, छत्तीसगमध्ये ट्रेनमधून पकडले - Marathi News | Main accused in Saif Ali Khan attack arrested, caught from train in Chhattisgarh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानवर हल्ला करणारा मुख्य आरोपी ताब्यात, छत्तीसगमध्ये ट्रेनमधून पकडले

Saif Ali Khan Update: सिने अभिनेता सैफ अली खान याच्यावर मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.  शनिवारी दुर्ग येथे आरपीएफने एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. ...

बाणगंगा तलाव : वारसा भग्नावस्थेत, कंत्राटदार निश्चित, अद्याप कार्यादेश नाही - Marathi News | Banganga Lake: Heritage in ruins, contractor confirmed, no work order yet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाणगंगा तलाव : वारसा भग्नावस्थेत, कंत्राटदार निश्चित, अद्याप कार्यादेश नाही

वाळकेश्वर येथे असलेल्या बाणगंगा तलावाभोवती व्यंकटेश बालाजी मंदिर, सिद्धेश्वर शंकर मंदिर, बजरंग आखाडा, वाळकेश्वर मंदिर, तसेच समाधी, धर्मशाळा, मठ आहेत.  ...

‘क्लस्टर’ लागू केल्यास प्रत्येकाला पार्किंग, गृहनिर्माण अभ्यासकांनी स्पष्टचं सांगितलं - Marathi News | If 'clusters' are implemented, parking and housing experts have made it clear to everyone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘क्लस्टर’ लागू केल्यास प्रत्येकाला पार्किंग, गृहनिर्माण अभ्यासकांनी स्पष्टचं सांगितलं

पार्किंगसाठी जागा नाही तर कार घेता येणार नाही, असा नियम राज्य सरकार लवकरच लागू करणार आहे. ...

मुंबई सेंट्रल येथे बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन  - Marathi News | BEST contract employees protest at Mumbai Central | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई सेंट्रल येथे बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन 

मुंबई सेंट्रल आगारातील बंद दुपारी २ च्या सुमारास मागे घेण्यात आल्याची माहिती ‘बेस्ट’ने दिली. ...

तपासात ड्रम डेटा, ‘सीडीआर’ची भूमिका काय? - Marathi News | What is the role of drum data, 'CDR' in the investigation? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तपासात ड्रम डेटा, ‘सीडीआर’ची भूमिका काय?

या दोन गाेष्टी तपासात नेमकी कोणती भूमिका बजावतात? काही आरोपींना ताब्यात घेण्यासाठी झाला आहे. या प्रकारची तांत्रिक तपासणी डिटेक्शनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. ...

सैफवर हल्ला करणारा आरोपी मुंबई बाहेर फरार? पोलिसांनी लोकल अन् एक्सप्रेस गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले - Marathi News | Is the accused who attacked Saif ali khan absconding outside Mumbai? Police checked CCTV footage of local and express trains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सैफवर हल्ला करणारा आरोपी मुंबई बाहेर फरार? पोलिसांनी लोकल अन् एक्सप्रेस गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला करणारा आरोपी मुंबईतून पळून गेला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. ...