लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अलाहाबादियाच्या एका विधानामुळे ४० जण अडचणीत; सहा एपिसोडमधील सर्व कलाकारांवर गुन्हा दाखल - Marathi News | Maharashtra Cyber ​​Cell filed a case against the YouTube show Indias Got Latent involved in all episods | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अलाहाबादियाच्या एका विधानामुळे ४० जण अडचणीत; सहा एपिसोडमधील सर्व कलाकारांवर गुन्हा दाखल

समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट या शो मध्ये हजेरी लावलेल्या कलाकारांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ...

"भाद्रपद गणेशोत्सवात पीओपी मूर्तींना परवानगी नाही"; पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्या सूचना - Marathi News | During the main Ganeshotsav no POP idols will be allowed said BMC officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाद्रपद गणेशोत्सवात पीओपी मूर्तींना परवानगी नाही"; पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्या सूचना

माघी गणेशोत्सवाचा वाद संपलेला नसताना महापालिकेने भाद्रपदातील गणेशोत्सवासाठी कठोर पावलं उचलली आहेत. ...

कोस्टल रोड झाला, आता मुंबईकरांना हवे 'कोस्टल फॉरेस्ट'! - Marathi News | Coastal Road is done now Mumbaikars want Coastal Forest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोड झाला, आता मुंबईकरांना हवे 'कोस्टल फॉरेस्ट'!

वेगवान प्रवासासाठी पालिकेचा महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड खुला होत असताना वाढत्या प्रदूषित हवेमुळे मुंबईकरांचा श्वास मात्र कोंडल्याचे चित्र आहे. ...

Mumbai Fire: ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला भीषण आग, १० ते १२ दुकानं जळून खाक - Marathi News | Mumbai fire Massive blaze erupts at Jogeshwari furniture market firefighters on scene | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Fire: ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला भीषण आग, १० ते १२ दुकानं जळून खाक

मुंबईतील ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला भीषण आग लागली आहे. फर्निचर मार्केटमधील १० ते १२ दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी ...

विसर्जनाचा पेच! कृत्रिम तलावाच्या पर्यायास मंडळांचा साफ नकार, शेवटचा दिवस असल्याने गोंधळ - Marathi News | Dozens of mandals denied visarjan due to Bombay HCs PoP order Ganpati idols return to pandals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विसर्जनाचा पेच! कृत्रिम तलावाच्या पर्यायास मंडळांचा साफ नकार, शेवटचा दिवस असल्याने गोंधळ

प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमूर्तीचे विसर्जन सार्वजनिक नैसर्गिक स्त्रोतात करण्यास महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिबंध केल्याने पश्चिम उपनगरातील काही मंडळांपुढे पेच निर्माण झाला आहे. ...

अदानी ग्रूप कांदिवलीत १००० बेड्सचं हॉस्पीटल आणि मेडिकल कॉलेज उभारणार, ६ हजार कोटींची गुंतवणूक! - Marathi News | Adani Group to build 1000 bed hospital in Kandivali mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अदानी ग्रूप कांदिवलीत १००० बेड्सचं हॉस्पीटल आणि मेडिकल कॉलेज उभारणार, ६ हजार कोटींची गुंतवणूक!

अदानी ग्रूपने मुंबईतील कांदिवली आणि गुजरातच्या अहमदाबादमध्ये १ हजार बेड्सचं हॉस्पीटल तसंच मेडिकल कॉलेज उभारणार असल्याची घोषणा केली आहे. ...

पत्नीने तीन महिन्यांच्या प्रेमासाठी पतीला संपवलं; हत्या करुन बाईकवरुन लावली मृतदेहाची विल्हेवाट - Marathi News | Malad Malavani woman along with her lover murdered her husband | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्नीने तीन महिन्यांच्या प्रेमासाठी पतीला संपवलं; हत्या करुन बाईकवरुन लावली मृतदेहाची विल्हेवाट

मालाडमध्ये एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची घरात निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...

सिमेंट मिक्सरचा ताप! ध्वनी, वायुप्रदुषणात पडतेय दिवसेंदिवस भर; वाहनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी - Marathi News | Cement mixer Noise air pollution increasing day by day bmc failing to control vehicles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिमेंट मिक्सरचा ताप! ध्वनी, वायुप्रदुषणात पडतेय दिवसेंदिवस भर; वाहनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी

मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या संख्येने धावणाऱ्या या सिमेंट मिक्सरमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी आणि वायुप्रदूषण होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.  ...