मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
राज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली 'एक राज्य, एक नोंदणी' ही पद्धत प्रायोगिक तत्त्वावर मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांत लागू करण्यात येत आहे. ...
बेस्टचे बोधचिन्ह असलेल्या मिनीबस नाशिक-कसारा मार्गावर चालवण्यात येत असल्याचे वृत्त 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर बेस्ट प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. ...
Maharashtra Weather News : फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीलाच राज्यातील तापमानात मोठी वाढ झालेली दिसून येत होती. मात्र, आज (१२ फेब्रुवारी) रोजी राज्यातील तापमानात काहीशी घट नोंदवली गेली असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे. ...