शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : विधानभवन स्थानकातून मंत्रालयापर्यंत भुयारी मार्ग; मेट्रो मार्गिकेचे २५ टक्के काम पूर्ण; सब-वे जूनपर्यंत खुला होणार 

मुंबई : नववर्षात मुंबईची पूलकोंडीतून सुटका; गोखले, कर्नाक, विक्रोळीतील नवीन पुलांचे काम लवकरच लागणार मार्गी

मुंबई : ‘एसआरए’कडून प्रकल्पग्रस्तांसाठी ३४३ गाळे ‘एमएमआरडीए’ला हस्तांतरित; ठाणे-बोरिवली ट्विन टनेलची अधिग्रहण प्रक्रिया सुरू

मुंबई : मुंबई-गोवा महामार्ग प्राधान्याने पूर्ण करणार, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ग्वाही 

महाराष्ट्र : सात आयएएस अधिकाऱ्यांना नव वर्षांचं मिळालं गिफ्ट! दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : नोकरी गेली, १४ वर्षांचा अनुभव असूनही काम मिळेना; तरी हार नाही मानली, बनला रिक्षाचालक!

लोकमत शेती : वर्षभरात ८० लाख कंटेनरची वाहतूक करणारे राज्यातील हे बंदर ठरले देशातील सर्वांत मोठे बंदर

मुंबई : पाच वर्षांत घरांच्या किमतींत ४८ टक्के वाढ, पश्चिम उपनगराला सर्वाधिक प्राधान्य

महाराष्ट्र : दाऊद इब्राहिमचे मुंबईतील दुकान; 23 वर्षांपूर्वी खरेदी केले, आता मिळाला मालकी हक्क

क्रिकेट : मुंबईकर Ayush Mhatre ची १८१ धावांची स्फोटक खेळी; शार्दुल ठाकूरनं २८ चेंडूत ठोकल्या ७३ धावा