शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : सावत्र वडिलांची मुलाला पट्ट्याने मारहाण, आजीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईतील पहिल्या ‘एलिव्हेटेड फॉरेस्ट वॉकवे’ची प्रतीक्षाच; अद्यापही प्रकल्पपूर्ती टप्प्यात नाही

मुंबई : प्रदूषणाचे सर्व्हर डाऊन! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी यंत्रणांच्या वेबसाइटवरील विभाग बंद

मुंबई : देवा, नवे वर्ष सुख, समाधान, समृद्धीचे जाऊ दे...

लोकमत शेती : Devgad Hapus : बोगस देवगड हापूस आंबा विक्रीला पायबंद घालण्यासाठी युनिक कोड स्टीकर

मुंबई : हाती रुपया नसतानाही घडले देवदर्शन, तीर्थ दर्शन योजनेने पदरी पुण्य!

महाराष्ट्र : पुण्याचा आकडा अजून यायचाय...! थर्टी फर्स्टच्या रात्री १७८०० मुंबईकरांनी वाहतुकीचे नियम मोडले

मुंबई : आठ महिन्यांत सव्वा लाख महिलांची आरसीएच नोंदणी, गर्भवती महिलांना जनआरोग्य योजनेसह मातृवंदना योजनेचा लाभ 

मुंबई : कचराकुंडीत मृतावस्थेत, सापडली बालिका; चारकोप परिसरातील घटना, गुन्हा दाखल

मुंबई : विधानभवन स्थानकातून मंत्रालयापर्यंत भुयारी मार्ग; मेट्रो मार्गिकेचे २५ टक्के काम पूर्ण; सब-वे जूनपर्यंत खुला होणार