लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बदलते हवामान फोडतेय घाम; पश्चिम उपनगरासह शहर कोरडे - Marathi News |  The changing weather blows sweat; The city with the western suburbs dry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बदलते हवामान फोडतेय घाम; पश्चिम उपनगरासह शहर कोरडे

मागील दोन आठवड्यांपासून शनिवार, रविवारी मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार बरसणारा पाऊस ऐन वेळी मात्र विश्रांती घेत आहे. ...

‘झाडे जगविण्याची हमी द्या; मोफत रोपटी मिळवा’ - Marathi News |  'Guarantee Plants Worldwide; Get free seedlings' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘झाडे जगविण्याची हमी द्या; मोफत रोपटी मिळवा’

पायाभूत प्रकल्प आणि विकास कामांत अडथळा ठरणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. यामुळे पर्यावरणाचा ºहास होत असल्याने, मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात झाडे लावण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. ...

मुंबईत लेप्टोचे तीन बळी; गॅस्ट्रोचे ७७९ रुग्ण - Marathi News | Lepto has three victims in Mumbai; Gastro's 779 patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत लेप्टोचे तीन बळी; गॅस्ट्रोचे ७७९ रुग्ण

शहर-उपनगरात पावसाची जोर‘धार’ सुरू झाली, तशी साथीच्या रोगांनीही डोके वर काढायला सुरुवात केली आहे. परिणामी, बदलत्या ऋतुमानामुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडले असून, जूनच्या अवघ्या एका महिनाभरात आतापर्यंत लेप्टोचे ५ रुग्ण आढळले असून, तीन बळी गेले आहेत, तर गॅ ...

उच्चशिक्षण क्षेत्रातील जागतिक स्पर्धेसाठी सज्ज व्हा - राज्यपाल सी. विद्यासागर राव - Marathi News |  Get ready for the World University of Higher Education - Governor C. Vidyasagar Rao | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्चशिक्षण क्षेत्रातील जागतिक स्पर्धेसाठी सज्ज व्हा - राज्यपाल सी. विद्यासागर राव

उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात विकसित देशांशी स्पर्धा करण्यासाठी आपल्या शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांनी संशोधन आणि विविध क्षेत्रांत नावीन्यपूर्ण शोधकार्य करण्याची गरज आहे. आपल्या शिक्षण संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी हातभार लावावा, ...

विमान अपघाताचा अहवाल पंधरवड्यात मिळण्याची शंका - Marathi News | Due to the fact that the plane crash report will be reported in fortnight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमान अपघाताचा अहवाल पंधरवड्यात मिळण्याची शंका

घाटकोपरला विमान कोसळून झालेल्या अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल १५ दिवसांत मिळेल, असे जरी सांगितले जात असले; तरी गेल्या दीड वर्षांतील एकाही विमान अपघाताचा अहवाल अजून न मिळाल्याने हा अहवाल वेळेत मिळण्याबाबत विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी साशंकत ...

टॉवर्स.. शाप की वरदान? - Marathi News |  Towers .. boast... curse? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टॉवर्स.. शाप की वरदान?

टॉवर्समध्ये राहायला जाणे हे एकेकाळी मध्यमवर्गीयांचे स्वप्न होते. परंतु शहरातील जागेची टंचाई आणि जास्तीतजास्त लोकांना निवासी सदनिका उपलब्ध करून देण्याचे राज्यकर्त्यांचे धोरण यामुळे पूर्वीच्या चाळींची जागा आता टॉवर्सनी घेतली आहे. ...

प्लास्टिक पिशव्या घेणार, कापडी पिशव्या देणार; बांद्रेकरवाडी मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम - Marathi News | plastic ban BandrekarWadi Mitra Mandal takes initiative for plastic free surrounding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लास्टिक पिशव्या घेणार, कापडी पिशव्या देणार; बांद्रेकरवाडी मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम

प्लास्टिकमुक्त परिसरासाठी बांद्रेकरवाडी मित्र मंडळाचं कौतुकास्पद पाऊल ...

मुंबईच्या रक्षणासाठी 'रॉ'चे अनुभवी शिलेदार...जाणून घ्या कोण आहेत सुबोध जयस्वाल - Marathi News | Experienced 'raw' expert for the protection of Mumbai ... Who is Subodh Jaiswal? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या रक्षणासाठी 'रॉ'चे अनुभवी शिलेदार...जाणून घ्या कोण आहेत सुबोध जयस्वाल

मुंबई पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची वर्णी ...