लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ठाण्यात ज्येष्ठांनी लुटला नेचर ट्रेलचा आनंद, जाणून घेतली झाडांची माहिती - Marathi News | Thane young people enjoy the looted nature trail, know about tree information | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात ज्येष्ठांनी लुटला नेचर ट्रेलचा आनंद, जाणून घेतली झाडांची माहिती

शनिवारी सायंकाळी लोढा लक्झोरिया सोयायटीतील ज्येष्ठ नागरिकांनी पावसाळी नेचर ट्रेलचा मनमुरादन आनंद लुटला.  ...

मुंबईची वाढली शान; 'या' वास्तूंना मिळाला जागतिक वारशाचा मान - Marathi News | Mumbais iconic Victorian Gothic and Art Deco building gets UNESCO World Heritage tag | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबईची वाढली शान; 'या' वास्तूंना मिळाला जागतिक वारशाचा मान

अभिमानास्पद... दक्षिण मुंबईतील शाही इमारती जागतिक वारसा स्थळांच्या यादीत - Marathi News | UNESCO declares Mumbais Victorian and Art Deco Ensembles as World Heritage Site | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिमानास्पद... दक्षिण मुंबईतील शाही इमारती जागतिक वारसा स्थळांच्या यादीत

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सर्वाधिक वास्तू असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल ...

वाचक कट्टयावर रंगला "जागर अभिवाचनाचा", तीन लघुनाटीकांचे अभिवाचन - Marathi News | The reader is quoted as "Jagar Parivartanacha", three short talkative speech | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाचक कट्टयावर रंगला "जागर अभिवाचनाचा", तीन लघुनाटीकांचे अभिवाचन

वाचन संस्कृती जगावी आणि वाचनाचे महत्व वाढावे या उद्देशाने वाचक कट्टयावर "जागर अभिवाचनाचा" रंगला होता.  ...

'त्या' मुलीच्या आत्महत्येचा  व्हिडिओ व्हायरल करू नका; पालकांचं कळकळीचं आवाहन  - Marathi News | Do not viral the girl's suicide video; Appeal for Parents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' मुलीच्या आत्महत्येचा  व्हिडिओ व्हायरल करू नका; पालकांचं कळकळीचं आवाहन 

नववीत शिकणाऱ्या मुलीनं इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी देत आत्महत्या केल्याची घटना आज समोर आली आहे. ...

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी जेरबंद  - Marathi News | one man arrested for sexually assaulting a minor child | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी जेरबंद 

अँटॉप हिल पोलीस ठाण्याच्या परिसरात अल्पवयीन मुलगा घरी एकटाच असताना जोगवा मागण्यासाठी आलेल्या नराधमाने घरात प्रवेश केला. घराचा दरवाजा आतून बंद केला आणि अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक लैंगिक छळ केला. ...

घाटकोपर विमान दुर्घटना : विमानमालक दीपक कोठारींवर गुन्हा दाखल करण्याची विखे-पाटील यांची मागणी - Marathi News | Ghatkopar plane crash: Vikas-Patil's demand for filing offense against Deepak Kothari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर विमान दुर्घटना : विमानमालक दीपक कोठारींवर गुन्हा दाखल करण्याची विखे-पाटील यांची मागणी

घाटकोपर विमान अपघात प्रकरणी विमानमालक दीपक कोठारी यांच्याविरूद्ध निष्काळजीपणा दाखवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे गुन्हे दाखल करण्याची मागणी  विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.  ...

बोरिवलीत मधमाश्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू - Marathi News | Bees terror in Borivali ; Message Viral on the Whatsapp App | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवलीत मधमाश्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

बोरिवलीत मधमाशी चावल्याने ५५ वर्षीय पंकज मफतलाल शहा यांचा मृत्यू झाला आहे. या सर्व प्रकरणी बोरिवलीकरांमध्ये दहशत पसरवणारा व्हॉट्स अॅपवर मेसेज देखील व्हायरल झाला आहे. ...