लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
जनावरेही खाणार नाहीत अशा धान्याचा पुरवठा!, मालाडच्या ‘४२ग२९८’ दुकानातील प्रकार - Marathi News | Supply of non-edible food grains! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनावरेही खाणार नाहीत अशा धान्याचा पुरवठा!, मालाडच्या ‘४२ग२९८’ दुकानातील प्रकार

मालवणीच्या गेट क्रमांक ८ येथे असलेल्या शिधावाटप दुकानात हा धक्कादायक प्रकार घडला असून या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ कार्डधारकाने काढून तो ‘लोकमत’ला पाठवला आहे. ...

पालिका समित्यांच्या निवडणुकांचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उडणार बार - Marathi News | The video of the election of the Municipal Committees will be flown by video conference | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका समित्यांच्या निवडणुकांचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उडणार बार

महापालिकेतील सर्व समित्यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ ३१ मार्च रोजी संपुष्टात येतो. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या पदांसाठी निवडणुका घेण्यात येतात. ...

मुंबई-ठाण्यात म्हाडाची सर्वसामान्यांना परवडणारी घरे, जितेंद्र आव्हाड यांची माहिती - Marathi News | Information about MHADA's affordable houses in Mumbai-Thane, Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई-ठाण्यात म्हाडाची सर्वसामान्यांना परवडणारी घरे, जितेंद्र आव्हाड यांची माहिती

म्हाडा मुंबईकरांना गिफ्ट देण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मायानगरी मुंबईत आपल्या स्वत:चे हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करणार आहे. ...

वकिलांना लोकलने प्रवास करण्याची मुभा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश - Marathi News | The High Court directed the state government to allow lawyers to travel by local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वकिलांना लोकलने प्रवास करण्याची मुभा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

अत्यावश्यक सेवेमधील कर्मचाऱ्यांसाठीच सध्या पश्चिम व मध्य रेल्वे धावत आहे. लोकलच्या सेवा मर्यादित ठेवल्या आहेत. ...

चिथवण्यासाठीच ती मुंबईला आली, मराठमोळ्या उर्मिलाचे कंगनाला अनेक सवाल - Marathi News | She came to Mumbai to provoke, Urmila mantodkar's bracelet question to kangana ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिथवण्यासाठीच ती मुंबईला आली, मराठमोळ्या उर्मिलाचे कंगनाला अनेक सवाल

कंगनाच्या पाली हिल येथील बंगल्याचे जे अनधिकृत बांधकाम होते, त्यावर मुंबई पालिकेने ९ सप्टेंबर रोजी कारवाई केली. त्यांनतर लगेचच कंगणाने या कारवाईवर स्थगिती मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ...

धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग - Marathi News | Shocking! Abuse of a minor girl in a quarantine center | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

या प्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. ...

राज्यमंत्री महोदय, भ्रष्टाचाराला खतपाणी घालू नका Ground Zero EP 35 - Marathi News | Mr. Minister of State, do not add fertilizer to corruption Ground Zero EP 35 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :राज्यमंत्री महोदय, भ्रष्टाचाराला खतपाणी घालू नका Ground Zero EP 35

...

बंगल्यावर कारवाई केल्याप्रकरणी पालिकेला दोन कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश द्यावेत - Marathi News | In case of action taken on the bungalow, the corporation should be instructed to pay compensation of Rs. 2 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंगल्यावर कारवाई केल्याप्रकरणी पालिकेला दोन कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश द्यावेत

कंगनाची उच्च न्यायालयात याचिका ...