लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मद्य खरेदीसाठी मेडिकलच्या दुकानांसमाेर गर्दी; औषध विक्रेत्यांना मनस्ताप - Marathi News | Crowds in front of medical shops to buy alcohol; Annoyance to drug dealers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मद्य खरेदीसाठी मेडिकलच्या दुकानांसमाेर गर्दी; औषध विक्रेत्यांना मनस्ताप

Mumbai : मालवणीच्या गेट क्रमांक १ येथे एका मद्याच्या दुकानाजवळ असलेल्या मेडिकल दुकानासमोर शनिवारी दुपारी एकच्या सुमारास गर्दी दिसली. ...

Corona Vaccine : मोठा दिलासा! मुंबईला मिळाला ९९ हजार लसींचा साठा, आणखी एक लाख ३५ हजार लस लवकरच मिळणार - Marathi News | Corona Vaccine Mumbai has got stock of 99,000 vaccines another 1 lakh 35,000 vaccines will be available soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccine : मोठा दिलासा! मुंबईला मिळाला ९९ हजार लसींचा साठा, आणखी एक लाख ३५ हजार लस लवकरच मिळणार

Corona Vaccine Mumbai : मुंबईत लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे शुक्रवारी ९० खासगी लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली. ...

Live मुंबईच्या भाजी मार्केटमधून | Dadar Vegetable Market - Marathi News | Live from Mumbai's Vegetable Market | Dadar Vegetable Market | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Live मुंबईच्या भाजी मार्केटमधून | Dadar Vegetable Market

Live मुंबईच्या भाजी मार्केटमधून | Dadar Vegetable Market ...

Lockdown : सो गया है रस्ता... कडक निर्बंधातही मुंबईत दिसतोय 'लॉकडाऊन' - Marathi News | Lockdown : The road has fallen asleep ... 'Lockdown' is seen in Mumbai despite strict restrictions | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Lockdown : सो गया है रस्ता... कडक निर्बंधातही मुंबईत दिसतोय 'लॉकडाऊन'

मुंबईच्या रस्त्यावर सरकारच्या विकेंड लॉकडाऊनची झलक पाहायला मिळाली. रस्ते निर्मनुष्य दिसून आल्याने पुन्हा एकदा जुन्या लॉकडाऊनची आठवण झाली. ...

Home Minister : वाझे पे चर्चा? गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट - Marathi News | Home Minister : Waze pe discussion? Home Minister Dilip Walse Patil called on the Chief Minister uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Home Minister : वाझे पे चर्चा? गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Home Minister : कोरोनामुळे सर्व पोलीस फौजफाटा रस्त्यावर, फिल्डवर आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, हे पोलिस दलाचे काम आहेच, परंतु कोरोना काळात राज्य सरकारने घातलेल्या बंधनांची अंमलबजावणी करणे हीदेखील जबाबदारी पोलिसांवर आहे. ...

Fake Covid Report : बनावट कोव्हिड रिपोर्ट देणारा पोलिसांच्या जाळ्यात अडकला  - Marathi News | Fake Covid Report: Fake Covid Report Caught by Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Fake Covid Report : बनावट कोव्हिड रिपोर्ट देणारा पोलिसांच्या जाळ्यात अडकला 

Fake Covid Report : चारकोप पोलीस स्टेशन येथे ६ एप्रिलला चारू चौहान नावाच्या महिलेने चारकोप पोलीस स्टेशनमध्ये येऊन एक तक्रार दिली. ...

लाचखोर आयकर अधिकाऱ्यांवर सीबीआयने मुंबईत केली कारवाई; १५ लाख स्वीकारताना अटक  - Marathi News | CBI cracks down on corrupt income tax officials in Mumbai; Arrested while accepting Rs 15 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचखोर आयकर अधिकाऱ्यांवर सीबीआयने मुंबईत केली कारवाई; १५ लाख स्वीकारताना अटक 

CBI ARRESTS TWO INSPECTORS OF INCOME TAX : हे दोन्ही अधिकारी मुंबईतील बलार्ड पियर येथील आयकर कार्यालयात कार्यरत होते. ...

राजकीय नेत्यांना घरी जाऊन लस का?, राज्यातले काही नेते वेगळे आहेत का?; हायकोर्टाचा थेट प्रश्न - Marathi News | Why do political leaders go home and get vaccinated? Are some leaders in the state different ?; Direct question of the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय नेत्यांना घरी जाऊन लस का?, राज्यातले काही नेते वेगळे आहेत का?; हायकोर्टाचा थेट प्रश्न

High Court News : ही प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि आपल्या देशातील बहुतांशी ज्येष्ठ नागरिकांना इंटरनेट वापरण्यास मिळत नाही. यामीध्येही लक्ष घालावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले.  ...