लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
नभांगणात उद्या पाहा विलोभनीय ‘सुपर पिंक मून’; खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी - Marathi News | Watch tomorrow's alluring 'Super Pink Moon' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नभांगणात उद्या पाहा विलोभनीय ‘सुपर पिंक मून’; खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी

खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी ...

... त्यामुळे हजारो ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार, फडणवीसांकडून मोदींचे आभार - Marathi News | ... so thousands of oxygen beds will be available, thanks to Modi from Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... त्यामुळे हजारो ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार, फडणवीसांकडून मोदींचे आभार

महाराष्ट्र सरकारची विनंती तत्काळ मान्य करीत मुंबई येथील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अतिशय आभारी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले ...

वर्सोव्यात रात्री उशिरापर्यंत रक्तदान शिबीर, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद - Marathi News | Blood donation camp in Versova late at night, responding to CM's call | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोव्यात रात्री उशिरापर्यंत रक्तदान शिबीर, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

Blood donation camp : सध्या मुंबईत ठिकठिकाणी रक्तदान शिबीरांचे आयोजन साधारणपणे सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत केले जात आहेत. ...

Corona Vaccine: लस उपलब्धतेची खात्री करून मगच लसीकरण केंद्रावर जावे: महापौर - Marathi News | mayor kishori pednekar informed about corona vaccination drive in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: लस उपलब्धतेची खात्री करून मगच लसीकरण केंद्रावर जावे: महापौर

Corona Vaccine: महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेविषयी माहिती दिली. ...

ठाकरे सरकारचा कोव्हीड भ्रष्टाचार; लोकायुक्त अन् एसीबीकडे किरीट सोमय्या यांनी केली याचिका दाखल  - Marathi News | Covid corruption of Thackeray government; Kirit Somaiya filed a petition with the Lokayukta and ACB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारचा कोव्हीड भ्रष्टाचार; लोकायुक्त अन् एसीबीकडे किरीट सोमय्या यांनी केली याचिका दाखल 

Covid corruption of Thackeray government allegations by Kirit Somaiya : किरीट सोमय्या यांनी याला ठाकरे सरकारचा कोव्हीड भ्रष्टाचार म्हटलं आहे.  ...

Coronavirus: मर्यादित लसींमुळे ३० सार्वजनिक, ७ खासगी केंद्रात लसीकरण; दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य - Marathi News | Coronavirus: Vaccination in 30 public and 7 private centers due to limited vaccination; Preference is given to those taking the second dose | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मर्यादित लसींमुळे ३० सार्वजनिक, ७ खासगी केंद्रात लसीकरण; दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य

पालिका आणि राज्य सरकारच्या ५९ तर ७३ खाजगी रुग्णालयांत लसीकरण सुरू आहे. ...

Coronavirus In Maharashtra: राज्यात दैनंदिन रुग्णांचा आलेख चढाच; ६७ हजार १६० रुग्ण, ६७६ मृत्यू - Marathi News | Coronavirus In Maharashtra: 67 thousand 160 Corona patients, 676 deaths | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus In Maharashtra: राज्यात दैनंदिन रुग्णांचा आलेख चढाच; ६७ हजार १६० रुग्ण, ६७६ मृत्यू

राज्यात दिवसभरात ६३ हजार ८१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ३४ लाख ६८ हजार ६१० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. ...

Coronavirus In Mumbai: मुंबईत एका दिवसात १३०० रुग्णांची घट; कोरोनामुक्त होणाऱ्यांमध्ये वाढ - Marathi News | Coronavirus In Mumbai: Mumbai drops 1,300 patients a day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus In Mumbai: मुंबईत एका दिवसात १३०० रुग्णांची घट; कोरोनामुक्त होणाऱ्यांमध्ये वाढ

दिलासादायक : कोरोनामुक्त होणाऱ्यांमध्ये वाढ ...