मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
राज्यात गेल्या दोन महिन्यापासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. दररोज किमान ६० हजारांच्या आसपास नविन रुग्णांची नोंद होत आहे. आठवडाभरापूर्वी १८ एप्रिलला आतापर्यंतची सर्वाधिक ६८ हजार ६३१ इतके रुग्ण एकाच दिवशी आढळून आले होते. ...
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपण तुफान वेगात येणारी रेल्वे पाहिली, रेल्वे ट्रॅकवर पडलेला चिमुकला पाहिला, त्या चिमुकल्यास शोधणारी अंध माता दिसली, वाऱ्याच्या वेगाने रेल्वे ट्रॅकवर धावणारा मयूर शेळकेही दिसला. ...
गुजरातमधील हापा येथून ३ ऑक्सिजन टँकरसह रो-रो सेवा आज महाराष्ट्रातील कळंबोली येथे पोहोचली, कोविड -१९ विरुद्धच्या लढ्यात रेल्वे ऑक्सिजन एक्सप्रेस चालवित आहे ...