लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Coronavirus Update : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ; मृत्यूंचा आकडाही वाढला - Marathi News | Coronavirus Update Rise in the number of coronaviruses patients maharashtra The death toll also rose | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus Update : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ; मृत्यूंचा आकडाही वाढला

Coronavirus In Maharashtra : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ. ...

Corona Vaccine: कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी करा खासगी रुग्णालयांशी ‘टायअप’; पालिकेचे आवाहन  - Marathi News | bmc apples to tie up private hospitals for staff vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी करा खासगी रुग्णालयांशी ‘टायअप’; पालिकेचे आवाहन 

Corona Vaccine: मुंबईतील गृहनिर्माण संस्था, कॉर्पोरेट हाऊसेस, विविध कंपन्या यांनी खासगी रुग्णालयांसमवेत ‘टायअप’ करुन आपल्या सदस्यांच्या लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. ...

Corona Vaccine : मुंबईत खासगी लसीकरण केंद्रातच १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लस - Marathi News | Corona Vaccine Vaccination for citizens between the ages of 18 and 45 at a private vaccination center in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccine : मुंबईत खासगी लसीकरण केंद्रातच १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लस

Corona Vaccine : खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवरच १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नोंदणीकृत नागरिकांना मिळणार लस. १८ वर्षावरील नोंदणीकृत नागरिकांच्या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश ...

राहुल गांधींची बदनामी, त्या जाहिरातीविरोधात काँग्रेस कार्यकर्ते संतप्त, कंपनीचे कार्यालय फोडले - Marathi News | Rahul Gandhi's notoriety, Congress workers angry over the advertisement, broke into the company's office | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधींची बदनामी, त्या जाहिरातीविरोधात काँग्रेस कार्यकर्ते संतप्त, कंपनीचे कार्यालय फोडले

Mumbai Politics News : STORIA या कंपनीने राहुल गांधी यांच्या भाषणातील ‘आलू से सोना’ या विधानाचा आधार घेत ‘यहा से घास डालुंगा वहा से दूध निकलेगा’ अशा आशयाची जाहिरात केली होती. त्याविरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. ...

CoronaVirus: अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह ताब्यात देऊ नये; हायकोर्टाची सूचना - Marathi News | coronavirus mumbai high court says bodies should not be taken into custody till space available in cemetery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह ताब्यात देऊ नये; हायकोर्टाची सूचना

CoronaVirus: उच्च न्यायालयाने प्रशासनाला निर्देश देत काही सूचना केल्या आहेत. ...

Corona Vaccine: मोफत लसीकरणासाठी BMC च्या एफडी मोडा; शिवसेना खासदाराचे उद्धव ठाकरेंना पत्र - Marathi News | shiv sena mp rahul shewale writes to cm uddhav thackeray about corona free vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: मोफत लसीकरणासाठी BMC च्या एफडी मोडा; शिवसेना खासदाराचे उद्धव ठाकरेंना पत्र

Corona Vaccine: शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. ...

Video : देवदूत! धावत्या रेल्वेच्या बोगीतून खाली लटकलेल्या प्रवाशाचे पोलिसांनी वाचवले प्राण - Marathi News | Angels! Police rescued a passenger who was hanging from a speeding train carriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : देवदूत! धावत्या रेल्वेच्या बोगीतून खाली लटकलेल्या प्रवाशाचे पोलिसांनी वाचवले प्राण

Railway Incident Of nashik : धावत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या वृद्ध प्रवाशाला रेल्वे अपघातापासून रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून जीवनदान दिले आहे. या थरारक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज लोकमतच्या हाती लागले आहे.  ...

Rajesh Tope : 'लसीकरणासाठी 7.5 हजार कोटींचा खर्च, मोफतबाबात कॅबिनेटमध्ये होईल निर्णय'   - Marathi News | Rajesh Tope : The cost of Rs 7.5 lakh crore for vaccination will be decided in the cabinet for free | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Rajesh Tope : 'लसीकरणासाठी 7.5 हजार कोटींचा खर्च, मोफतबाबात कॅबिनेटमध्ये होईल निर्णय'  

देशात 1 मे पासून लशीच नसतील तर लसीकरण सुरु कसं होणार हा सर्वच राज्यांपुढचा प्रश्न आहे. राज्यात या क्षणाला दीड कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण पूर्ण झाल्याचं समाधान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलंय. ...