लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Coronavirus: राज्यात ९ हजार ३३६ नवे कोरोनाबाधित रुग्ण; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ७६७ दिवसांवर - Marathi News | maharashtra reports 9336 new corona cases and 123 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: राज्यात ९ हजार ३३६ नवे कोरोनाबाधित रुग्ण; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ७६७ दिवसांवर

Coronavirus: नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. ...

'खाकी'तील माणुसकी! महिला पोलीस रेहाना शेख बनलीय गरजूंसाठी मसीहा; कौतुकास्पद कार्याला तुम्हीही कराल सलाम - Marathi News | Humanity in 'Khaki'! Messiah for the needs of lady police Rehana Sheikh Banali; You will also salute the admirable work | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'खाकी'तील माणुसकी! महिला पोलीस रेहाना शेख बनलीय गरजूंसाठी मसीहा; कौतुकास्पद कार्याला तुम्हीही कराल सलाम

मुंबई पोलीस दलाची मान नक्कीच या महिला पोलीस नाईकच्या कर्तृत्वाने उंचवेल. असे बरेच पोलीस आहेत, जे आपल्या कर्तव्याच्या अलीकडे जातात आणि सामाजिक भान राखून लोकांना मदत करतात. माणुसकीचे एक अद्भुत उदाहरण मुंबई पोलीस दलातील एक महिला पोलीस आहे. ...

मराठमोळा कला दिग्दर्शक राजू साप्ते आत्महत्येप्रकरणी बिझनेस पार्टनरला मुंबईतून अटक - Marathi News | Marathmola art director Raju Sapte's business partner arrested from Mumbai in suicide case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठमोळा कला दिग्दर्शक राजू साप्ते आत्महत्येप्रकरणी बिझनेस पार्टनरला मुंबईतून अटक

बॉलीवूडमधील कामगार नेत्यांच्या खंडणीखोरीचा ठरला बळी ...

Coronavirus Update : चोवीस तासांत राज्यात ९ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित, तर ८ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त - Marathi News | Coronavirus Update More than 9000 corona patients found in the state more than 8000 recovered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus Update : चोवीस तासांत राज्यात ९ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित, तर ८ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

Coronavirus In Maharashtra : राज्यात चोवीस तासांत १५३ जणांचा मृत्यू. ...

मुंबई : लव्ह ग्रोव्ह उड्डाणपुलाच्या बेअरिंग दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ, रविवारपर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद   - Marathi News | mumbai Love Grove flyover bearing repairs begin flyover closed for traffic until Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई : लव्ह ग्रोव्ह उड्डाणपुलाच्या बेअरिंग दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ, रविवारपर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद  

शनिवार, रविवार उड्डाणपुल कामासाठी राहणार बंद. ...

'सहजीवनाचा शेवट नाही, ही तर नवीन सुरुवात' - Marathi News | There is no end to coexistence, this is a new beginning, aamir and kiran roa says ofn divorce | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सहजीवनाचा शेवट नाही, ही तर नवीन सुरुवात'

"आम्ही आमच्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे, त्यांनी आजवर दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानतो. आमच्या प्रमाणेच, आमच्या हितचिंतकांनीही या घटस्फोटाकडे सहजीवनाचा शेवट झाला अशा अर्थाने पाहू नये. ही एक नवीन सुरुवात आहे असाच अर्थ घ्यावा.", असे संयुक्त निवेद ...

क्या बात! कामाठीपुऱ्यात जन्मलेली मुलगी अमेरिकेसाठी ठरली प्रेरणादायी, २५ प्रभावशाली महिलांमध्ये समावेश - Marathi News | Insprinational Story about Shweta Kutti, A girl from Kamathipura | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :क्या बात! कामाठीपुऱ्यात जन्मलेली मुलगी अमेरिकेसाठी ठरली प्रेरणादायी, २५ प्रभावशाली महिलांमध्ये समावेश

मुंबईच्या रेड लाइट एरियात जन्माला आलेल्या श्वेतामध्ये शिकण्याची खूप आवड होती. ज्यामुळे नर्क म्हटल्या जाणाऱ्या रेड लाइट एरियातून बाहेर पडून तिने अमेरिकेतील सर्वात महागड्या कॉलेजसाठी उड्डाण घेतलं आहे. ...

Video : '... तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही, ही धमकी समजा, मनसेचा थेट इशारा' - Marathi News | ... So don't live without breaking limbs, understand this threat, amey khopkar on suicide of raju sapte | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : '... तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही, ही धमकी समजा, मनसेचा थेट इशारा'

मनचिसेचे अमय खोपकर यांनी युनियनच्या नेत्यांना इशाराच दिला आहे.  ...