मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Parambir Singh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एकसदस्यीय चौकशी आयोगाविरोधात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौऱ्यावरून औचित्याचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागास मात्र औचित्याचा विसर पडला आहे. ...
राज्य परिवहन अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांची प्रमाणपत्रे तयार करून न केलेल्या कामांची रक्कम हडपण्याचा प्रकार घडल्याची खात्रीलायक माहिती ‘लोकमत’च्या हाती आली आहे. ...
Coronavirus: लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी’ या दुर्मीळ आजारावरील महागड्या उपचाराची सुविधा नायर रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. ...
Corona vaccination in Mumbai: मुंबईत गुरुवारपासून कोविड लसीकरण मोहीम पुन्हा सुरु होणार आहे. कोविशिल्डचे ५७ हजार तर कोवॅक्सिनचे ४८ हजार डोस पालिकेला मिळाले आहेत. ...
BMC News: कोविड काळात लांबणीवर पडलेली करवाढ आणि २० हजार कोटींच्या थकबाकीमुळे महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराला मोठा फटका बसला. तरीही मार्च २०२१ पर्यंत उत्पन्नाचे लक्ष्य गाठण्यात प्रशासनाला यश आले. ...
Mumbai Municipal Corporation: कोविड काळातील उत्पन्नातील घट भरून काढण्यासाठी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वाढविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न स्थायी समितीने उधळला. मात्र, आता खासगी संकुलातील सुशोभिकरणाच्या शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ...
Road in Mumbai: प्रत्येक पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांची दयनीय अवस्था होते. मागील दोन दशकांमध्ये रस्त्यांवर तब्बल २१ हजार कोटी रुपये महापालिकेने खर्च केल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. ...