लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
प्रेयसीला विवस्त्र व्हायला सांगून केले चित्रीकरण; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले पैसे - Marathi News | Filming by telling the girlfriend to undress; demanding money by threatening to make porn videos viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीला विवस्त्र व्हायला सांगून केले चित्रीकरण; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले पैसे

Crime News : उस्मानाबादला राहणाऱ्या ओव्हळवर सदर तरुणीचे प्रेमसंबंध होते. २०१९ मध्ये त्यांनी लग्न करण्याचेही ठरविले. ...

शिवसेनेच्या राड्यानंतर अदानींना एअरपोर्ट शब्द काढला |Mumbai Airport | Adani Name | Maharashtra - Marathi News | After Shiv Sena's call, Adani got the word airport | Mumbai Airport | Adani Name | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या राड्यानंतर अदानींना एअरपोर्ट शब्द काढला |Mumbai Airport | Adani Name | Maharashtra

...

नावडतीचं मीठ आळणी, अमृता फडणवीसांवर शिवसेना नेत्याची टीका - Marathi News | Shiv Sena leader' kishori pedanekar criticism on Amruta Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नावडतीचं मीठ आळणी, अमृता फडणवीसांवर शिवसेना नेत्याची टीका

कोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी, अशी त्यांची अवस्था झाल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. तसेच आपल्याला त्यांच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही, असं म्हणत त्यांनी विषयही टाळला. ...

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना पास देण्याची व्यवस्था करा; मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला केली सूचना - Marathi News | Arrange to pass both doses of the vaccine; Bombay High Court instructs state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना पास देण्याची व्यवस्था करा; मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला केली सूचना

Local Train in Mumbai : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे वकील पावसकरांची मुंबई हायकोर्टाला विनंती केली. त्यावर पत्रकारांना अद्याप परवानगी नाही! म्हणून खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले. ...

Mumbai Local: जबाबदारीचं भान ठेऊन लोकलबाबत निर्णय घेणार; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Mumbai Local: Decision regarding local with a sense of responsibility; CM Uddhav Thackeray clarified the role | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local: जबाबदारीचं भान ठेऊन लोकलबाबत निर्णय घेणार; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

गेल्या काही दिवसांपासून सामान्य मुंबईकरांसाठी लोकल ट्रेनचा प्रवास कधी सुरू होणार? याविषयी मोठी चर्चा सुरू आहे. ...

मुंबईत रस्त्यावर वाहने सुसाट, वेगमर्यादा पाळतोय कोण?; रस्ते अपघातात जाताहेत बळी - Marathi News | Who is keeping the speed limit on the roads in Mumbai ?; Victims of road accidents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत रस्त्यावर वाहने सुसाट, वेगमर्यादा पाळतोय कोण?; रस्ते अपघातात जाताहेत बळी

दरवर्षी मुंबईत सरासरी ८ हजार अपघात हे अधिक वेगाने गाडी चालवल्याने होतात. ...

विमानवाहू युद्धनौका ‘विक्रांत’च्या सागरी चाचण्यांना झाली सुरुवात - Marathi News | The naval test of the aircraft carrier Vikrant began | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानवाहू युद्धनौका ‘विक्रांत’च्या सागरी चाचण्यांना झाली सुरुवात

Vikrant aircraft carrier: संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका ‘विक्रांत’च्या सागरी चाचण्यांना बुधवारी सुरुवात झाली. यशस्वी सागरी चाचण्यांनंतर पुढीलवर्षी ऑगस्ट महिन्यात ही विमानवाहू युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे. ...

चांदीवाल आयोगाविरोधात परमबीर सिंह यांची हायकोर्टात धाव - Marathi News | Parambir Singh's run in the High Court against the Chandiwal Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चांदीवाल आयोगाविरोधात परमबीर सिंह यांची हायकोर्टात धाव

Parambir Singh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एकसदस्यीय चौकशी आयोगाविरोधात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...