लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
थरारक! NCB च्या पाच अधिकाऱ्यांवर परदेशी ड्रग्ज तस्करांनी केला गोळीबार; एकाची प्रकृती गंभीर - Marathi News | Thrilling! Five NCB officers attacked by foreign drug smugglers; The condition of one is serious | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! NCB च्या पाच अधिकाऱ्यांवर परदेशी ड्रग्ज तस्करांनी केला गोळीबार; एकाची प्रकृती गंभीर

NCB Action : या हल्ल्यात NCB चे पाच अधिकारी जखमी झाले आहेत. ...

घातपाताची शक्यता! मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर पेट्रोलने भरलेली बाटली फेकल्याने खळबळ - Marathi News | Possibility of assassination! panic situation over throwing a bottle of petrol at Mumbai airport runway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घातपाताची शक्यता! मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर पेट्रोलने भरलेली बाटली फेकल्याने खळबळ

Petrol bottle hurled on runway : दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं काही अज्ञातांनी हे कृत्य केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.  ...

“FDA अधिकारी पेढे-बर्फीच्या खटल्यांत व्यस्त, चिक्की घोटाळाप्रकरणी अद्याप गुन्हा का नाही?” - Marathi News | bombay high court slams thackeray govt over chikki scam pankaja munde pil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“FDA अधिकारी पेढे-बर्फीच्या खटल्यांत व्यस्त, चिक्की घोटाळाप्रकरणी अद्याप गुन्हा का नाही?”

कथित चिक्की घोटाळ्याची चौकशी करण्यासंदर्भात उच्च न्यायालयात सन २०१५ मध्ये काही जनहित याचिका दाखल करण्यात आल्या. ...

Maratha Reservation: “ठाकरे सरकार केंद्रावर जबाबदारी ढकलतेय, आता आढेवेढे न घेता मराठा समाजाला न्याय द्यावा” - Marathi News | rana jagjit singh patil wrote letter to cm uddhav thackeray about maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे सरकार केंद्रावर जबाबदारी ढकलतेय, आता आढेवेढे न घेता मराठा समाजाला न्याय द्यावा”

Maratha Reservation: मराठा समाज आता कोणतीच टोलवा टोलवी सहन करणार नाही, अशा इशारा देण्यात आला आहे. ...

पाणीपट्टीच्या अभय योजनेला ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Abhay Yojana of Panipatti extended till October | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणीपट्टीच्या अभय योजनेला ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Abhay Yojana : पाणीपट्टीची थकबाकी आता दोन हजार ८३३ कोटी ९३ लाख रुपयांवर पोहोचली आहे. कोविड काळात अनेकांनी पाणीपट्टी भरली नाही. ...

मुंबईतील रस्त्याच्या सुरक्षेचे ऑडिट, तीन सल्लगार नियुक्त करणार - Marathi News | Mumbai Road Safety Audit, will appoint three consultants | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील रस्त्याच्या सुरक्षेचे ऑडिट, तीन सल्लगार नियुक्त करणार

Mumbai Road Safety Audit : मुंबईतील तीन रस्त्यांवर प्रयोगिक तत्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तीन वर्षांत १५७६ कि.मी.च्या रस्त्यांचे ऑडिट करण्यात येणार आहे. ...

Corona Third Wave: मुंबईत पाचवे सिरो सर्वेक्षण सुरू, आठ हजार नमुने घेण्यात येणार - Marathi News | Corona Third Wave: Fifth Siro survey begins in Mumbai, eight thousand samples will be taken | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Third Wave: मुंबईत पाचवे सिरो सर्वेक्षण सुरू, आठ हजार नमुने घेण्यात येणार

Corona Third Wave : बिगर झोपडपट्टी परिसरांमध्ये निवडक जनरल प्रॅक्टीशनर्स यांच्या दवाखान्यात सर्वेक्षणाबाबतची कार्यवाही करण्यात येईल. ...

Mumbai Local: लोकल प्रवासाचा आता घरबसल्या मिळणार पास; राज्य सरकारने जारी केली ई-लिंक - Marathi News | Mumbai Local: Local travel passes will now be available at home; E-link issued by the state government | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local: लोकल प्रवासाचा आता घरबसल्या मिळणार पास; राज्य सरकारने जारी केली ई-लिंक

कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे पास देण्याची ऑफलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...