मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
A call from silver oak in mantralaya for the transfer of officers :शरद पवारांचा आवाज काढत या व्यक्तीने मंत्रालयात कॉल केला होता. त्यानंतर मंत्रालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ...
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मंडई (क्रॉफर्ड मार्केट) येथील मच्छी विक्रेते अनधिकृतपणे ऐरोली/मुलुंड पूर्व (ऐरोली टोल नाका) येथील जकात नाक्याच्या मोकळ्या भूखंडावर मासे विक्रीचा व्यवसाय करत आहेत. ...
Nitin Gadkari : ५० हजार कोटी रूपयांचा पूल उभारण्याची योजना असल्याची गडकरी यांची माहिती. पायाभूत सुविधांचा विचार करून मुंबईत विकास व्हावा, गडकरी यांचं वक्तव्य. ...
कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट अखेरीपर्यंत मुंबईत धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. ...
Mumbai : कांदिवलीच्या (पश्चिम) आरएनए रॉयल पार्क इमारतीसंदर्भात सहकारी संस्थांच्या आर दक्षिण प्रभागाचे उपनिबंधक डॉ. सुनील कोठावळे यांनी हा आदेश दिला आहे. ...