लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ऑनलाईन लॉटरीच्या आड जुगार चालविऱ्या ६ जणांना अटक - Marathi News | 6 arrested for gambling online lottery at mira road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन लॉटरीच्या आड जुगार चालविऱ्या ६ जणांना अटक

पोलीस निरीक्षक अविराज कुराडे व त्यांच्या पथकाने भाईंदर पश्चिमेच्या साई विला भागात ऑल इंडिया स्किल नावाच्या ऑनलाईन गेम द्वारे १० रुपयाला ९० रुपये देण्यासाठी पावती देऊन शासनाची कुठलीही परवानगी नसताना ऑनलाईन  जुगार खेळवला जात होता.  ...

न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत पुन्हा बिबट्याची दहशत; नागरिकांमध्ये घबराट - Marathi News | Leopard terror again in New Dindoshi Mhada colony; Panic among citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत पुन्हा बिबट्याची दहशत; नागरिकांमध्ये घबराट

गेली अनेक महिने बिबट्या येथील भटक्या कुत्र्यांच्या वासाने येथील न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत येत असल्याने येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. ...

ऐरोली जकात नाका येथील मासळी मार्केटचे लवकरच होणार स्थलांतर - Marathi News | The fish market at Airoli Jakat Naka will be relocated soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐरोली जकात नाका येथील मासळी मार्केटचे लवकरच होणार स्थलांतर

Fish market at Airoli : अनधिकृत मासे विक्रेत्यांवर  महानगरपालिकेच्या मदतीने कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिस उपायुक्तांनी व मुंबई महानगर पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व विधान परिषद आमदार रमेश पाटील यांना दिले. ...

Corona Vaccine : कांदिवली बोगस लसीकरणप्रकरणी २ हजार पानी आरोपपत्र दाखल  - Marathi News | 2,000 page chargesheet filed in Kandivali bogus vaccination case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवली बोगस लसीकरणप्रकरणी २ हजार पानी आरोपपत्र दाखल 

Kandivali bogus vaccination case : शिवम रुग्णालयाचे मालक डॉक्टर शिवराज पतरिया आणि त्यांची पत्नी नीता पतरिया हे या घोटाळ्यात प्रमुख आरोपी असल्याचे पोलिसांनी नमूद केले ...

“मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ED आणि CBI लावू”; मिलिंद नार्वेकरांना धमकी - Marathi News | cm uddhav thackeray pa and shiv sena secretary milind narvekar received threatening whatsapp message | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :“मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ED आणि CBI लावू”; मिलिंद नार्वेकरांना धमकी

गेल्या काही कालावधीपासून राज्यात ईडी, सीबीआय यांच्या कारवाईला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. ...

बोरीवलीच्या संजय गांधी प्राणी संग्रहालयात प्राण्यांना दत्तक घेण्यासाठी अर्जच अर्ज | Animals Adoption - Marathi News | Application for adoption of animals at Sanjay Gandhi Zoo in Borivali Animals Adoption | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :बोरीवलीच्या संजय गांधी प्राणी संग्रहालयात प्राण्यांना दत्तक घेण्यासाठी अर्जच अर्ज | Animals Adoption

...

बनावट नोटांच्या तस्करी प्रकरणातील म्होरक्या एटीएसच्या जाळयात  - Marathi News | ATS arrested main accused in counterfeit note smuggling case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट नोटांच्या तस्करी प्रकरणातील म्होरक्या एटीएसच्या जाळयात 

Bogus note smuggling case: एटीएसने दाखल केलेल्या दोषारोप पत्रात देखील रेहमानचा पाहिजे आरोपी म्हणून उल्लेख होता.  ...

'तो माझा बॉयफ्रेंड होता, तु का मध्ये पडलीस?'; तरुणींची फ्री-स्टाईल हाणामारी, Video व्हायरल - Marathi News | The video of 3 young women on the East Expressway of Vikhroli is currently going viral on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तो माझा बॉयफ्रेंड होता, तु का मध्ये पडलीस?'; तरुणींची फ्री-स्टाईल हाणामारी, Video व्हायरल

संबंधित घटना ही बुधवारी (11 ऑगस्टला) घडली होती. पण तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी काही तरुणांनी ही घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. ...