मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
BJP Ashish Shelar Slams Thackeray Government : मुंबईच्या महापौर घटनेनंतर ७२ तासांनी महापौर रुग्णालयात पोहचल्या. ७२ तास कुठे झोपला होतात? मुंबई पालिकेत चाललंय काय? असा सवाल आमदार शेलार यांनी उपस्थित केला आहे. ...
Coronavirus in Mumbai: ओमायक्रॉन संक्रमित देशांतून आलेल्या ४८५ प्रवाशांच्या चाचणीत कोरोनाबाधित आढळून आलेल्या नऊपैकी सात जणांची ‘एस-जिन’ चाचणी निगेटिव्ह आली आहे. या रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली असण्याची शक्यता धूसर झाली आहे. ...
Maharashtra News: समृद्धीच्या महामार्गावर निघालेला महाराष्ट्र २०२५ मध्ये विकासाच्या नकाशावर कुठे असेल, त्यातील टप्पे कसे असतील याचा शोध घेणारी राज्यस्तरीय परिषद लोकमत समूहाच्या वतीने मुंबईत आयोजित करण्यात येत आहे. ...
लोकसंख्येच्या आधारावर मुंबई महापालिकेत नगरसेवकांची संख्या वाढविण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. याबाबतचा अध्यादेश मुंबई महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यानुसार २३६ प्रभागांच्या फेररचनेचा मसुदा तयार करण्यात येत आहे. हा मसुदा आठवड्याभरात राज्य निवड ...
Mumbai : मुंबई महापालिकेत २२७ प्रभाग असून यामध्ये आणखी नऊ प्रभागांची भर पडणार आहे. मागील काही वर्षांमध्ये मुंबईतील लोकसंख्या वाढल्यामुळे त्या आधारे प्रभागांची फेररचना केली जाणार आहे. ...