मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Child abduction case : पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली काळाचौकी पोलिसांनी ४८ तासांच्या आत या दोन महिन्याच्या बाळाची हत्या करणाऱ्या तिच्या निर्दयी आईला अटक केली.पोलिसांच्या बहादूर कामगिरीचा गौरव करत काल महापौरांनी गौरव केला. ...
राज्यात सातत्याने गुंतवणूक वाढत असल्याचे सांगून देसाई म्हणाले की, वर्ल्ड एक्स्पो, दुबई या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेत झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ...
वरळी, बीडीडी चाळीतील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन गंभीर जखमी झालेल्या दाम्पत्यावर नायर रुग्णालयात उपचारास दिरंगाई करण्यात आली. या दुर्घटनेत भाजलेल्या चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी नायर रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका परिचारिकेला ...
India vs New Zealand, 2nd Test Live Update : भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीला सुरू होण्यास आणखी वेळ लागणार आहे. मॅच रेफरी आणि इतर सदस्यांनी तिसऱ्यांदा खेळपट्टीची पाहणी केली आहे. ...
IND Vs NZ, 2nd Test: भारत - न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियमवर पहिल्यांदाच दोन महिला स्कोअरर आपली जबाबदारी पार पाडतील. Kshma Sane आणि Sushma Sawant हे शुक्रवारपासून रंगणाऱ्या कसोटी सामन्यासाठी स्कोअरर म्हणून काम पाहतील. ...
IND Vs NZ, 2nd Test: न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकण्यात थोडक्यात अपयश आल्यानंतर शुक्रवारपासून वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने कंबर कसली आहे. ...
ईशान्य अरबी समुद्राच्या दक्षिण गुजरात - उत्तर कोकण किनारपट्टीलगत चक्रीय चक्रवात आहे. याचा परिणाम म्हणून आज, शुक्रवारीदेखील मुंबईसह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...