लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईतील बांधकाम व्यवसायातील समूहावर प्राप्तिकर विभागाचे छापे, ३० हून अधिक ठिकाणी कारवाई, सहा कोटींची बेहिशोबी रोकड जप्त - Marathi News | Income tax department raids on construction business group, cracks down on more than 30 places, seizes unaccounted cash of Rs 6 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील बांधकाम व्यवसायातील समूहावर इन्कम टॅक्सचे छापे, सहा कोटींची बेहिशोबी रोकड जप्त

Income tax department raids in Mumbai: कर चुकवून शासनाची फसवणूक करणाऱ्या मुंबई, नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक समूहाच्या संबंधित ३० ठिकाणी प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली. हा समूह मुख्यत्वेकरुन झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवत आहे. ...

काळाचौकी बाळ चोरी प्रकरण: मुलगी झाली म्हणून आईनेच चिमुकलीची हत्या करून फेकले पाण्याच्या टाकीत, धक्कादायक माहिती आली समोर - Marathi News | The mother killed baby Girl and threw her in a water tank as she gave birth to a baby girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...म्हणून आईनेच हत्या करून फेकले पाण्याच्या टाकीत, नंतर रचला अपहरणाचा बनाव

Crime News: मुलगी नको म्हणून जन्मदात्या आईनेच साडेतीन महिन्याच्या बाळाची हत्या करून त्याला पाण्याच्या टाकीत फेकल्याची धक्कादायक माहिती काळाचौकी बाळचोरी प्रकरणातून उघडकीस आली आहे. अपहरण झाल्याच्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस शोधासाठी अहोरात्र तपास करीत अस ...

Omicron Variant : दक्षिण आफ्रिकेसह ४० देशांमधून २८६८ प्रवासी मुंबईत; ४८५ प्रवाशांची कोरोना चाचणी, नऊ कोरोना बाधित - Marathi News | Omicron Variant: 2868 migrants from 40 countries including South Africa to Mumbai; Corona test of 485 passengers, nine corona positive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओमायक्रॉन संक्रमित देशातून मुंबईत २८६८ प्रवासी; नऊ कोरोना बाधित

Omicron Variant : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार मुंबईत पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. मात्र दक्षिण आफ्रिका व युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकारची दहशत वाढली आहे. ...

अखेर १७५ पाेलीस निरीक्षकांची बढती; यादी जारी - Marathi News | Finally promotion of 175 Paelis inspectors; List released | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अखेर १७५ पाेलीस निरीक्षकांची बढती; यादी जारी

Police Promotion : या यादीतील काही अधिकारी डिसेंबरअखेर सेवानिवृत्त हाेणार आहेत. त्यामुळे त्यांना ही बढती अवघी महिनाभरासाठी मिळणार आहे. जून अखेर राज्यातील ३५० पेक्षा अधिक पाेलीस उपअधीक्षक सेवानिवृत्त हाेणार असल्याचे सांगण्यात आले. ...

नायर रुग्णालयात उपचारास दिरंगाई; दोन डॉक्टर, एक नर्स निलंबित  - Marathi News | Delay in treatment at Nair Hospital; Two doctors, one nurse suspended in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नायर रुग्णालयात उपचारास दिरंगाई; दोन डॉक्टर, एक नर्स निलंबित 

Nair Hospital : वरळी येथील बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटातील चार जखमींना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नायर रुग्णालय आणि पालिका प्रशासनावर टीकास्त्र उठले. ...

राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा - Marathi News | Immediately file a case against Mamata Banerjee for insulting the national anthem | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा

Mamata Banerjgee : आमदार अतुल भातखळकर यांची दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल ...

मुलगी झाली नकोशी म्हणून आईनेच केली ३ महिन्याच्या लेकीची हत्या अन् रचला बनाव - Marathi News | The mother killed the 3 month old daughter as she did not want to have a daughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३ महिन्याच्या चिमुकलीची आईनेच हत्या केली अन् टाकलं पाण्याच्या टाकीत

Mother Killed her 3 months old Daughter : पोलिसांची विविध पथके रात्रंदिवस मुलीचा शोध घेत असताना मुलीचे अपहरण झाले नसून मुलगी झाली म्हणून तिला पाण्याच्या टाकीत टाकून तिची हत्या आईनेच केल्याचे तपासात समोर आले आहे.   ...

“तुम्ही राजकारणात का येत नाही?”; अभिनेत्री स्वरा भास्करला ममता बॅनर्जी यांची ‘ऑफर’! - Marathi News | cm mamata banerjee at mumbai visits asked to swara bhaskar why do not you join politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“तुम्ही राजकारणात का येत नाही?”; अभिनेत्री स्वरा भास्करला ममता बॅनर्जी यांची ‘ऑफर’!

ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यावर असताना अनेक मान्यवरांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला स्वरा भास्करही उपस्थित होती. ...