लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
RTI मधून शाळेची माहिती मागवल्याने मुख्याध्यापकास मारहाण - Marathi News | Principal assaulted for seeking school information through RTI | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :RTI मधून शाळेची माहिती मागवल्याने मुख्याध्यापकास मारहाण

शिक्षक व विद्यार्थी यांच्या समस्यांवर काम करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष व मुंबईच्या एका शाळेचे मुख्याध्यापक धुरंधर सिंह यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. ...

दिल्ली पाेलीस आले, कारवाई करून गेले; मुंबईजवळ १७२५ काेटींचे हेराॅईन पकडले! - Marathi News | Delhi police came, action was taken; Heroin worth 1725 crores was caught near Mumbai! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्ली पाेलीस आले, कारवाई करून गेले; मुंबईजवळ १७२५ काेटींचे हेराॅईन पकडले!

जेएनपीएच्या एका खासगी कंटेनर टर्मिनलमध्ये हे ड्रग्ज लिकोरिस लेपाच्या नावाखाली २१ जून २०२१ रोजी तस्करीच्या मार्गाने परदेशातून आणले होते. ...

कुरिअरमधून सोन्याची तस्करी, ३३ कोटींचे ६५ किलो सोने जप्त - Marathi News | Smuggling of gold through courier, 65 kg gold worth 33 crore seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुरिअरमधून सोन्याची तस्करी, ३३ कोटींचे ६५ किलो सोने जप्त

केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात प्रथमच कुरिअर कंपनीच्या माध्यमातून सोन्याची तस्करी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे ...

ओला चालकाने मोबाइल चार्जिंगच्या नादात सात जणांना चिरडले - Marathi News | Seven people were crushed by the sound of mobile charging | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओला चालकाने मोबाइल चार्जिंगच्या नादात सात जणांना चिरडले

घाटकोपरमधील घटना, सीसीटीव्हीमध्ये घटनाक्रम कैद, ओला चालकाच्या मित्राचा प्रताप, दोन जणांना अटक ...

अभिनेते महेश ठाकूर यांची आर्थिक फसवणूक - Marathi News | Financial fraud of actor Mahesh Thakur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेते महेश ठाकूर यांची आर्थिक फसवणूक

मयंक गोयल नामक व्यक्तीविरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अल्झायमर जनजागृतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीवर जांभळ्या रंगाची प्रकाशयोजना - Marathi News | Purple lighting on mumbai Municipal Corporation headquarters building for Alzheimer's awareness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्झायमर जनजागृतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीवर जांभळ्या रंगाची प्रकाशयोजना

अल्झायमर आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी जगभरात २१ सप्टेंबर हा दिवस 'जागतिक अल्झायमर दिवस' म्हणून पाळण्यात येतो. ...

Uddhav Thackeray Sabha: “अमित शाह म्हणतात शिवसेनेला जमीन दाखूव, आम्ही तुम्हाला अस्मान दाखवू”; उद्धव ठाकरेंचा घणाघात - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray replied and criticised bjp amit shah over bmc election 2022 in goregaon mumbai melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अमित शाह म्हणतात शिवसेनेला जमीन दाखूव, आम्ही तुम्हाला अस्मान दाखवू”; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray Sabha: भाजपचा आणि मुंबईचा संबंध तरी काय अशी विचारणा करत उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला. ...

लाखो शिवसैनिक कनिमी काव्याने शिवाजी पार्कवर शिरणार; सोलापुरातील युवा सेनेची रणनिती ठरली - Marathi News | Lakhs of Shiv Sainiks will enter Shivaji Park with Kanimi Kavya; The strategy of the youth army in Solapur was decided | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लाखो शिवसैनिक कनिमी काव्याने शिवाजी पार्कवर शिरणार; सोलापुरातील युवा सेनेची रणनिती ठरली

कायदेशीरपणे शिवसेनेच्या मेळाव्याला परवानगी द्या ः राज्य विस्तारक शरद कोळींचा इशारा ...