लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' ११ लाखांचे बक्षीस 'त्या' शाळेला सुपुर्द - Marathi News | 'Chief Minister, my school is a beautiful school', prize of Rs 11 lakhs handed over to 'that' school | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' ११ लाखांचे बक्षीस 'त्या' शाळेला सुपुर्द

महापालिकेच्या कुलाबा इंग्रजी उच्च प्राथमिक शाळेला 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' योजनेंतर्गत पुरस्काराची रक्कम अखेर सुपूर्द करण्यात आली. ...

भाईंदर मेट्रोला फेब्रुवारीमध्येच मुहूर्त? आचारसंहितेमुळे विलंब; मेट्रो-९च्या दहिसर ते काशीगाव प्रवासासाठी दोन महिन्यांची प्रतीक्षा - Marathi News | Bhayander Metro to be launched in February? Delay due to code of conduct; Two-month wait for Metro-9's Dahisar to Kashigaon journey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाईंदर मेट्रोला फेब्रुवारीमध्येच मुहूर्त? आचारसंहितेमुळे विलंब; मेट्रो-९च्या दहिसर ते काशीगाव प्रवासासाठी दोन महिन्यांची प्रतीक्षा

दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचा दहिसर ते काशीगाव हा मार्ग डिसेंबरअखेरपर्यंत सुरू करण्याचा 'एमएमआरडीए'चा प्रयत्न होता. ...

चर्नी रोड येथील केळेवाडी पादचारी पुलाचे काम रखडले; सैफी रुग्णालयाबाहेर नागरिकांचे आंदोलन - Marathi News | Work on Kelewadi pedestrian bridge at Charni Road stalled; Citizens protest outside Saifee Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चर्नी रोड येथील केळेवाडी पादचारी पुलाचे काम रखडले; सैफी रुग्णालयाबाहेर नागरिकांचे आंदोलन

चर्नी रोड स्थानकाबाहेरील महर्षी कर्वे मार्ग ओलांडून सैफी रुग्णालयासमोर उतरणाऱ्या केळेवाडी पादचारी पुलाचे काम रखडल्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड असंतोष आहे. ...

धारावी पुनर्विकास प्रकल्पात सुमारे १.२५ लाख घरांची निर्मिती; गणेशनगर-मेघवाडी, रेल्वे जमिनीवरील स्थलांतर तात्पुरते - Marathi News | Construction of about 1.25 lakh houses in Dharavi redevelopment project; Ganeshnagar-Meghwadi, railway land relocation temporary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पुनर्विकास प्रकल्पात सुमारे १.२५ लाख घरांची निर्मिती; गणेशनगर-मेघवाडी, रेल्वे जमिनीवरील स्थलांतर तात्पुरते

पात्र रहिवाशांना भाड्यात दरवर्षी पाच टक्के वाढ देणार: प्राधिकरणाची माहिती ...

'जीएमएलआर'साठी जपानहून आले दुसऱ्या 'टीबीएम'चे ४३ भाग; जुळ्या बोगद्याच्या उत्खननासाठी यंत्र आयात - Marathi News | 43 parts of second TBM arrived from Japan for GMLR; Machine imported for twin tunnel excavation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जीएमएलआर'साठी जपानहून आले दुसऱ्या 'टीबीएम'चे ४३ भाग; जुळ्या बोगद्याच्या उत्खननासाठी यंत्र आयात

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी (जीएमएलआर) भूमिगत जुळ्या बोगद्याचे खोदकाम दोन अत्याधुनिक संयंत्रांने (टीबीएम) केले जाणार आहे. ...

गणित परीक्षेत 'डमी' उमेदवार, मोबाइलचाही वापर; दोघांवर गुन्हा, गोराई येथील प्रकार उघड - Marathi News | 'Dummy' candidate used mobile phone in math exam; Crime against both | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणित परीक्षेत 'डमी' उमेदवार, मोबाइलचाही वापर; दोघांवर गुन्हा, गोराई येथील प्रकार उघड

पोलिस चौकशीत हा विद्यार्थी १४ वर्षीय असून, त्याचे खरे नाव वेगळेच आहे. तो बोरीवलीचा रहिवासी असल्याचे उघड झाले. ...

Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती - Marathi News | Saif Ali Khan frightened on knife attack a home felt numb bedridden | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती

Saif Ali Khan : सैफने धक्कादायक घटनेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या असून आपल्याला पुन्हा कधीच अंथरुणावरून उठता येणार नाही असं वाटलं असल्याचं देखील सांगितलं. ...

उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक - Marathi News | Uddhav-Raj vs BJP-Shinde Sena: 138 Marathi-dominated constituencies will be decisive in this election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक

मुंबई काँग्रेस लढणार अस्तित्वाची लढाई; अजित पवारांची राष्ट्रवादी मुस्लीम मतदारसंघावर लक्ष केंद्रित करणार?, भाजपचे सूत्र : जास्त जागा लढवेल त्याची जिंकण्याची व महापौरपद मिळविण्याची शक्यता अधिक ...