लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मोटरमन केबिनला रेल्वे पोलिसांचा गराडा; केबिनमधून बाहेरच येईनात; हजारो प्रवासी अडकले - Marathi News | Motorman cabins cordoned off by railway police; Will not come out of the cabin; Thousands of passengers were stranded on central and harbor railway CSMT | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोटरमन केबिनला रेल्वे पोलिसांचा गराडा; केबिनमधून बाहेरच येईनात; हजारो प्रवासी अडकले

Mumbai Local Live Update: मुंबईत आज विचित्र प्रकार घडला आहे. मोटरमननी अचानक काम करण्यास नकार दिल्याने जवळपास १०० हून अधिक लोकल रद्द कराव्या लागल्या आहेत. ...

मुंबई! मोटरमनच्या अंत्यविधीला सहकारी गेले; मध्य, हार्बर लोकल खोळंबल्या - Marathi News | Mumbai! Co-workers went to motorman's funeral; center, Harbor Local trains cancelled Mumbai Local Problem | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई! मोटरमनच्या अंत्यविधीला सहकारी गेले; मध्य, हार्बर लोकल खोळंबल्या

Mumbai Local Update: तांत्रिक बिघाड आणि साचलेले पाणी वगळता अविरत धावणाऱ्या लोकल एका विचित्र कारणामुळे खोळंबल्या आहेत. ...

स्पाईसजेट, एअर इंडिया, इंडिगोला कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Show-cause notices to SpiceJet, Air India, IndiGo- blamed for not hiring experienced pilots amid low visibility | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्पाईसजेट, एअर इंडिया, इंडिगोला कारणे दाखवा नोटीस

डिसेंबर व जानेवारी या दोन्ही महिन्यात दिल्ली तसेच उत्तर भारतात जाणारी अनेक विमाने कमी दृष्यमानतेमुळे रद्द करण्यात आली होती. ...

२ दिवसांत विशेष अधिवेशन बोलवा; मनोज जरांगे पुन्हा बसले उपोषणाला - Marathi News | Call a special session in 2 days for maratha reservation, Manoj Jarange again sat on hunger strike | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२ दिवसांत विशेष अधिवेशन बोलवा; मनोज जरांगे पुन्हा बसले उपोषणाला

सध्या सरकारसोबत नेटवर्क जाम आहे. एकमेकांना फोनच होत नाहीत. आम्हाला आता फक्त अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर आणि त्याची अंमलबजावणी हवी आहे. ...

उत्तरप्रदेशात हत्या; मुंबईत आरोपी गजाआड, नेमंक प्रकरण काय? - Marathi News | murder in uttar pradesh criminal accused arrested in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तरप्रदेशात हत्या; मुंबईत आरोपी गजाआड, नेमंक प्रकरण काय?

डॉक्टरला लुटण्याचे गूढ उकलले.  ...

जुहू बीचच्या समुद्रात पोहणाऱ्या वकिलाची बॅग पळवली; गणवेश,फाईल्स,आयडीसह हजारोंची चोरी - Marathi News | Swimming lawyer's bag stolen from Juhu beach; Thousands stolen including uniforms, files, IDs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुहू बीचच्या समुद्रात पोहणाऱ्या वकिलाची बॅग पळवली; गणवेश,फाईल्स,आयडीसह हजारोंची चोरी

तक्रारदार वकील हे उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत असल्याची माहिती आहे. ...

मध्य रेल्वेचे ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’, १० महिन्यांत ९५८ मुलांची सुटका - Marathi News | central railway's operation nanhe farishte 958 children rescued in 10 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेचे ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’, १० महिन्यांत ९५८ मुलांची सुटका

स्वयंसेवी संस्थेची मदत. ...

आग्रा रोडची कोंडी फुटेना; रुग्णवाहिकांना वाट मिळेना - Marathi News | agra road impasse not resolved there is no way for the ambulance to pass the road in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आग्रा रोडची कोंडी फुटेना; रुग्णवाहिकांना वाट मिळेना

कुर्ला डेपोपासून कमानी सिग्नलपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पहायला मिळत आहे. ...