लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई महापालिकेला मिळणार पहिली महिला आयुक्त! आयुक्तपदी अश्विनी भिडेंचे नाव निश्चित - Marathi News | Mumbai Municipal Corporation will get its first female commissioner Ashwini Bhide's name confirmed as commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेला मिळणार पहिली महिला आयुक्त! आयुक्तपदी अश्विनी भिडेंचे नाव निश्चित

विद्यमान आयुक्त भूषण गगराणी यांचा कार्यकाळ ३१ मार्च २०२६ रोजी संपत असल्याने, त्यानंतर ही मोठी जबाबदारी भिडे यांच्याकडे सोपवली जाऊ शकते. ...

मुंबईतून शहरांना जोडणाऱ्या रेल्वेंची संख्या कमी, प्रवाशांची गैरसोय  - Marathi News | Passengers are inconvenienced due to the lack of trains connecting Mumbai to major cities in the state | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुंबईतून शहरांना जोडणाऱ्या रेल्वेंची संख्या कमी, प्रवाशांची गैरसोय 

खासगी बसवर अवलंबून राहिल्याने प्रवास खर्चात वाढ ...

हवाई सेवेमुळे कोल्हापूरला चालना : डॉ. विजय दर्डा; नवी मुंबईसाठी दिवसातून दोन वेळा विमानसेवा सुरु - Marathi News | Air service boosts Kolhapur says Dr Vijay Darda, Two daily flights to Navi Mumbai started | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हवाई सेवेमुळे कोल्हापूरला चालना : डॉ. विजय दर्डा; नवी मुंबईसाठी दिवसातून दोन वेळा विमानसेवा सुरु

कोल्हापूर : कोल्हापूरच्या विस्तारित हवाई सेवेमुळे येथील औद्योगिक, व्यावसायिक, पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल, असा विश्वास ‘लोकमत एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन, ... ...

युद्धामुळे आंबा निर्यातीला मोठा ब्रेक; या आठवड्यात दरही उतरले; वाचा पेटीला काय मिळतोय दर? - Marathi News | Big break in mango exports due to war; Prices also fell this week; Read what price is per box getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युद्धामुळे आंबा निर्यातीला मोठा ब्रेक; या आठवड्यात दरही उतरले; वाचा पेटीला काय मिळतोय दर?

amba market मागील तीन दिवसात ४५ हजार आंबा पेट्या विक्रीला आल्या आहेत. मात्र, युद्धामुळे आखाती प्रदेशातील आंब्याची निर्यातच बंद असल्यामुळे परदेशी बाजारपेठ ठप्प आहे. ...

MHADA Lottery 2026: म्हाडाची मुंबईत २६४० घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कधी आणि कुठे भरायचा? जाणून घ्या... - Marathi News | MHADA to hold lottery for 2640 houses, when and where to fill the application? Find out... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाची मुंबईत २६४० घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कधी आणि कुठे भरायचा? जाणून घ्या...

Mumbai MHADA Lottery 2026 Registration and Dates: मुंबईत घराचे स्वप्न पूर्ण होणार! ...

जमीन मोजणी होणार जलदगतीने, प्रत्येक जिल्ह्यात खासगी भूमापक; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती - Marathi News | Land Survey to be Expedited Private Surveyors in Every District says Revenue Minister Chandrashekhar Bawankule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जमीन मोजणी होणार जलदगतीने, प्रत्येक जिल्ह्यात खासगी भूमापक; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

निश्चित वेळेत जमिनीची मोजणीसह हद्द कायम ...

गणेशमूर्ती पर्यावरणपूरक नसल्यास मंडपासाठी परवानगी नाही! - Marathi News | No Permission for Pandals Unless Ganesh Idols Are Eco-Friendly BMC Stance Sparks Possibility of Dispute with Idol Makers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशमूर्ती पर्यावरणपूरक नसल्यास मंडपासाठी परवानगी नाही!

महापालिकेच्या भूमिकेमुळे मूर्तिकारांशी वादाची शक्यता ...

आता घरगुती गॅस सिलिंडर वापरणारे हॉटेलमालक पोलिसांच्या 'रडार'वर - Marathi News | Hotel owners using domestic gas cylinders are on the police radar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता घरगुती गॅस सिलिंडर वापरणारे हॉटेलमालक पोलिसांच्या 'रडार'वर

अवैध गॅस सिलिंडर आढळल्याने गुन्हे दाखल : अनेक हॉटेल्सवर पोलिसांची कारवाई सुरूच ...