मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Riteish Deshmukh Supports Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या आंदोलनाला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने पाठिंबा दिला आहे. रितेशने X अकाऊंटवरुन ट्वीट केलं आहे. ...
Maratha Reservation: मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी लागत असतानाच दुसरीकडे 'एक मराठा, लाख मराठा' या घोषणांचा मुंबईच्या लोकलमध्ये शुक्रवारी अक्षरशः पाऊस पडला. ...
Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलकांपैकी काहींनी गाडीतच स्वयंपाक केला तर काहींना मुंबईत वाडीबंदरला पोहोचल्यावर खाण्यापिण्याची प्रचंड आबाळ झाली आणि उपवास घडला. मराठा आंदोलकांपैकी काही आंदोलक गेल्या दोन दिवसापासून प्रवास करून मुंबईत पोहोचले. ...
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्टेशनवर गुरुवारी रात्रीपासून राज्यभरातून मराठा आंदोलक दाखल झाले. शुक्रवारी सकाळी आंदोलकांची आणि कार्यालयात जाणाऱ्या मुंबईकरांच्या गर्दीचे निर्वाजन करताना लोहमार्ग पोलिश (जीआरपी) आणि रेली प्रोटेक्शन फोर्सची (आरपीएफ) दमछाक झाल ...
पोलिसांनी मराठा आंदोलनासाठी फक्त पाच हजार आंदोलकांना मैदानात प्रवेशाची परवानगी दिली असूनही, त्याहून अधिक आंदोलकांनी मैदान गाठल्याने परिसर खचाखच भरला. वाढत्या गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची स्थिती निर्माण होत असतानाच, दुपारच्या सुमारा ...