लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंब्रा अपघात: पोलिस, रेल्वे प्रशासन आमने-सामने; रेल्वे म्हणते- दाखल केलेला गुन्हा चुकीचा - Marathi News | Mumbra accident Police Railway administration face to face Railways says the case filed is wrong | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंब्रा अपघात: पोलिस, रेल्वे प्रशासन आमने-सामने; रेल्वे म्हणते- दाखल केलेला गुन्हा चुकीचा

मुंब्रा अपघातावर रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांतच जुंपल्याचे समोर आले आहे ...

समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’ - Marathi News | 1500 CCTV cameras on Samruddhi Highway; 'Watch' from Nagpur to Mumbai | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’

राज्याच्या दळणवळणामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या समृद्धी महामार्गावर वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी नागपूरपासून मुंबईपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. ...

Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य! - Marathi News | Banaganga Maha Aarti Today: QR Code Registration Mandatory Amid Special Security Measures | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

Mumbai Banaganga Maha Aarti Today: मुंबईतील वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाच्या काठावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आज संध्याकाळी महाआरती होणार आहे. ...

Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना - Marathi News | New monorail rake damaged during trial run near Wadala Depot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना

Mumbai Monorail Accident: चेंबूर ते वडाळा मार्गावर मोनोरेलच्या नव्या गाडीची चाचणी सुरू असताना वडाळा स्थानकाजवळ बुधवारी सकाळी अपघात घडला आहे. ...

मतदार नावनोंदणी नाकारली; मुंबईतील तरुणीची हायकोर्टात धाव; अधिकारांच्या उल्लंघनांचा आरोप - Marathi News | Voter registration denied Mumbai woman moves High Court Allegations of rights violations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदार नावनोंदणी नाकारली; मुंबईतील तरुणीची हायकोर्टात धाव; अधिकारांच्या उल्लंघनांचा आरोप

रुपिका सिंग हिच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली ...

भरदिवसा रिक्षाचालकाकडून गैरवर्तन, बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रकार, म्हणाली-"माझा हात पिरगळला, मारहाण केली अन्..." - Marathi News | mumbai auto driver misbehave with bollywood actress shamim akbar ali in front of her daughter says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भरदिवसा रिक्षाचालकाकडून गैरवर्तन, बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रकार, म्हणाली-"माझा हात पिरगळला, मारहाण केली अन्..."

मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी हात पिरगळला अन् मग मारहाण केली; दिवसाढवळ्या रिक्षाचालकाचं अभिनेत्रीसोबत केलं असं काही... ...

चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले - Marathi News | Chembur henna case gets a new twist; School administration denies all allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले

शाळा प्रशासनाने यापुढे विद्यार्थिनींना अशी वागणूक देऊ नये यासाठी लेखी समज देणार असल्याचे शिक्षण विभागाने ‘लोकमत’ला सांगितले. ...

लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार - Marathi News | BSNL network coming soon; 2,000 towers to be built in Mumbai; Intra-circle roaming agreement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार

सध्या बीएसएनएलचे १२५ टॉवर कार्यरत ...