लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबईचा पाऊस

Mumbai Rain News in Marathi | मुंबईचा पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Mumbai rain update, Latest Marathi News

मुंबईत पहिल्याच पावसात ३ जणांचा मृत्यू - Marathi News | In The first rain in Mumbai three people has killed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत पहिल्याच पावसात ३ जणांचा मृत्यू

या पावसादरम्यान काही ठिकाणी शॉर्टसर्किट, झाडं कोसळणे यासारख्या घटना ...

Mumbai Train Update : कसाऱ्याकडे जाणारी रेल्वेसेवा रखडली, मध्य रेल्वेची वाहतूक 30 मिनिटे उशिराने  - Marathi News | Mumbai Train Update central railway traffic disrupted 28 june | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update : कसाऱ्याकडे जाणारी रेल्वेसेवा रखडली, मध्य रेल्वेची वाहतूक 30 मिनिटे उशिराने 

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक शुक्रवारी (28 जून) विस्कळीत झाली आहे. कसाऱ्याकडे जाणारी रेल्वेसेवा रखडली आहे. आसनगाव ते खर्डी स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...

Mumbai Rain Update: पहिल्याच पावसात मुंबईकर बेहाल; वाहतूक मंदावली तर रेल्वेसेवाही उशिराने - Marathi News | Mumbai Rain Update: Heavy Rainfall in Mumbai from todays morning. Traffic jam on road & Trains are delayed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Update: पहिल्याच पावसात मुंबईकर बेहाल; वाहतूक मंदावली तर रेल्वेसेवाही उशिराने

हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक 10 ते 15 मिनिटे, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेची वाहतूक सेवा 15 ते 20 उशिराने धावत आहेत. मुंबईतल्या अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने मुंबईच्या रस्ते वाहतुकीचा वेद मंदावला आहे ...

उपनगरात पावसाचे पाणी तुंबणार नाही, गझरबंध उदंचन केंद्र कार्यान्वित - Marathi News | Rainfall in the suburbs will not get turbulent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपनगरात पावसाचे पाणी तुंबणार नाही, गझरबंध उदंचन केंद्र कार्यान्वित

गझरबंध उदंचन केंद्र गुरुवारपासून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले असून, त्यामुळे आता वांद्रे (पश्चिम), सांताक्रूझ, खार या परिसरात पाणी तुंबणार नाही. ...

चर्चगेट स्टेशनजवळ होर्डिंगचा भाग कोसळून एकाचा मृत्यू - Marathi News | one died after hoarding collapse near churchgate station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चर्चगेट स्टेशनजवळ होर्डिंगचा भाग कोसळून एकाचा मृत्यू

दुर्घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट ...

मुंबईकर सावधान! झाडाखाली उभं राहू नका; पालिकेने दिला इशारा  - Marathi News | Do not stand below the tree in rainy season; Notice given by the BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर सावधान! झाडाखाली उभं राहू नका; पालिकेने दिला इशारा 

मुंबई महापालिकेकडून पावसाळापूर्व धोकादायक झाडे छाटण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाते, परंतु पावसाळा तोंडावर आला, तरी वृक्ष छाटणी सुरूच असून, त्यामुळे जीवित आणि वित्तहानी होण्याचा धोका आहे. ...

सावधान! मन उधाण सागराचे, मुंबईत 6 दिवस समुद्राला भरती - Marathi News | Be careful in next 6 days, Retreating high tide in Mumbai sea | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावधान! मन उधाण सागराचे, मुंबईत 6 दिवस समुद्राला भरती

आजपासून म्हणजेच शनिवारी सकाळपासूनच समुद्रकिनाऱ्यावर 4.53 मिटर उंचीच्या लाटा पाहायला मिळाल्या आहेत. पुढील 5 दिवस आणखी समुद्राचा हाच अवतार पाहायला मिळणार आहे. ...

Video - मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पाणीपुरवठा करणारी चारही धरणं ओव्हरफ्लो - Marathi News | The news of the good news for the Mumbaiites, the overflowing four dams overflow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video - मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पाणीपुरवठा करणारी चारही धरणं ओव्हरफ्लो

मुंबईकरांची तहान भागवणारी मुंबईतील चारही धरणं 100 टक्के भरली आहेत. मुंबईकरांना आनंद देणारी ही बातमी आहे. ...