पोलिसांनी या आरोपीची ओळख पटवली असून एका संशयिताला ताब्यातही घेतले आहे. या व्यक्तीने मुंबईच्या पूर्व उपनगरात ११ डिसेंबरला अशाचप्रकारे चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. ...
१४ जानेवारीच्या रात्री २.४२ मिनिटांनी शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यातही एका संशयिताने घुसण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरला. कदाचित हा एकच व्यक्ती असू शकतो असंही पोलिसांना वाटते. ...