लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

सलमानला बुलेटप्रूफ घरात राहायला भाग पाडलं अन् आता सैफसोबत...; मुंबईत कोण सुरक्षित?, ठाकरे गटाचा सवाल - Marathi News | Political reactions have started to emerge after the fatal attack on actor Saif Ali Khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमानला बुलेटप्रूफ घरात राहायला भाग पाडलं अन् आता सैफसोबत...; मुंबईत कोण सुरक्षित?, ठाकरे गटाचा सवाल

अभिनेता सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानतंर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ...

Saif Ali Khan : सैफ अली खानवर ६ वेळा केला हल्ला; घरात काम करणाऱ्या ३ जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात - Marathi News | Saif Ali Khan attacked driver and servants in police custody mumbai police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानवर ६ वेळा केला हल्ला; घरात काम करणाऱ्या ३ जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी त्याच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला केला. ...

Saif Ali Khan Knife Attack: पाईपवरून बेडरुममध्ये शिरला, मोलकरणीशी वाद, मग सैफ अली खानवर चाकू हल्ला; नेमकं काय घडलं? - Marathi News | Bollywood actor Saif Ali Khan was attacked with a knife, a thief entered the house through a pipe in an attempt to steal, what did the Mumbai Police say? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाईपवरून बेडरुममध्ये शिरला, मोलकरणीशी वाद, मग सैफ अली खानवर चाकू हल्ला; नेमकं काय घडलं?

सैफला ६ ठिकाणी जखमा झाल्यात, त्यात गळ्यावर वार झाले, त्यातील एक मणक्याजवळ गंभीर हल्ला झाला आहे.  ...

मोलकरणीशी वाद झाल्यावर 'त्या' व्यक्तीने सैफवर...; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Actor Saif Ali Khan was attacked with a knife stabbed him thrice mumbai police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोलकरणीशी वाद झाल्यावर 'त्या' व्यक्तीने सैफवर...; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

नाकात, डोळ्यात मिरचीची पूड, शेवटी ग्लास फेकून मारला अन्...; ९१ वर्षीय आजीने चोराला लावलं पळवून - Marathi News | Malad 91 year old Old woman fought off thieves and drove them away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाकात, डोळ्यात मिरचीची पूड, शेवटी ग्लास फेकून मारला अन्...; ९१ वर्षीय आजीने चोराला लावलं पळवून

मालाडमध्ये एका ९१ वर्षीय आजीने चोराशी दोन हात करत त्याला हुसकावून लावलं. ...

मानखुर्दमध्ये महिलेवर मुलांसमोरच अत्याचार; घरात घुसून दार लावलं चाकूने अन्... - Marathi News | Mankhurd a boy entered 27 years woman house and physically assaulted her | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानखुर्दमध्ये महिलेवर मुलांसमोरच अत्याचार; घरात घुसून दार लावलं चाकूने अन्...

मानखुर्दमध्ये एका २७ वर्षीय महिलेवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार ...

२,९४० बेकायदेशीर भोंग्यांवर काय कारवाई केली? हायकोर्टाने राज्य सरकारला मागितलं उत्तर - Marathi News | Bombay HC asked state government what action has been taken against illegal loudspeaker at places of worship | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२,९४० बेकायदेशीर भोंग्यांवर काय कारवाई केली? हायकोर्टाने राज्य सरकारला मागितलं उत्तर

राज्यातील प्रार्थनास्थळांवरील बेकायदेशीर भोंग्यांवर काय कारवाई केली असा सवाल हायकोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे. ...

सौम्यचे झाले 'सोम्य', वाढवणचे 'वाधावण'; मुंबई पोलिस भरतीच्या प्रश्नपत्रिकेत 'शुद्धलेखना'च्या चुका - Marathi News | Grammatical mistakes in Mumbai Police recruitment question paper | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सौम्यचे झाले 'सोम्य', वाढवणचे 'वाधावण'; मुंबई पोलिस भरतीच्या प्रश्नपत्रिकेत 'शुद्धलेखना'च्या चुका

मुंबईतील २,५७२ पोलिस शिपाई पदाची व ९१७ पोलिस चालक पदांची त्याचबरोबर बँड पोलिस व कारागृह पोलिस पदांची सुद्धा लेखी परीक्षा तब्बल ५ महिन्यांनंतर पार पडली. ...