लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमधील आग दुर्घटनेप्रकरणात आयुक्त अजय मेहता यांच्यावरही आरोप होत असल्याने अखेर त्यांनी शुक्रवारी आपले मौन सोडले. अविश्वास कसला दाखविता; कारवाईला पाठिंबा द्या, असे नगरसेवकांना सुनावले. ...
कमला मिल कम्पाउंडमधील आगीच्या दुर्घटनेप्रकरणी निलंबित जी-दक्षिण विभागातील पाच अधिकाºयांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तत्पूर्वी मोजोज् बिस्ट्रो आणि वन अबव्ह येथील अनियमिततेवर कारवाईप्रकरणी त्यांना पुराव्यानिशी सिद्ध करण्याची एक संधी प्रशासनाने दिली आ ...
कमला मिल कंपाऊंडमधील आगीच्या चौकशीत ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजो बिस्ट्रो रेस्टॉरेंट’, पबमध्ये मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. मात्र याबाबत जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी कानावर हात ठेवले आहेत. ...
बांधकामं पाडताना एका राजकीय नेत्याने मोठ्या आवाजात विचारले तुम्ही कशी काय कारवाई करता? असा गौप्यस्फोट करीत हा नेता कोण हे शोधण्याचे आव्हान विरोधी पक्षनेत्यांना देऊन सर्वांची बोलतीच बंद केली. ...
टॅब खरेदीसाठी ठेकेदारच पुढे येत नसल्याने अट शिथिल करणाºया महापालिकेच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन ते अडीच हजार रुपये जादा मोजूनही टॅबचा पुरवठा होण्यास आणखी काही काळ लागणार आहे. ...
तुटपुंज्या पगारात मुंबई स्वच्छ ठेवण्याचे काम करणा-या सफाई कामगारांना कोणतेही कारण न देता कामावरून काढून टाकण्यात येत आहे. अंधेरी विभागातील अशा सुमारे दोनशे कंत्राटी कामगारांना कोणतीही थकबाकी न देता पालिकेने घरचा रस्ता दाखविला आहे. ...
कमला मिल कंपाऊंडमधील उपहारगृहांमधील अनियमिततेवरून आयुक्त अजय मेहता यांच्यावरही आरोप होत आहेत. तर विरोधी पक्षांनी आयुक्तांविरोधात पालिका सभागृहात अविश्वास ठराव आणण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आयुक्त चांगलेच अडचणीत आले आहेत. ...
कमला मिल कंपाउंडमधील जळीतकांडाची राज्य मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. यासंदर्भात २९ जानेवारी १८ पर्यंत विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांना दिले आहेत. ...