दररोज शंभर किलो कचºयाची निर्मिती होणा-या गृहनिर्माण संस्थांना, त्यांच्याच आवारात कच-याची विल्हेवाट लावणे मुंबई महापालिकेने बंधनकारक केले आहे. यासाठी २ आॅक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ...
मुसळधार पावसाने गेल्या आठवड्यात मुंबईची तुंबापुरी केली. पम्पिंग स्टेशन, पाणी उपसणारे पंपही मुंबईला दिलासा देऊ न शकल्याचे तीव्र पडसाद महापालिका मुख्यालयात शुक्रवारी सायंकाळी पार पडलेल्या मासिक आढावा बैठकीत उमटले. ...
मुंबईत गेल्या महिन्याभरात दोन इमारती कोसळून पन्नास रहिवाशांचे बळी गेले आहेत. यामुळे टीकेचे धनी बनावे लागल्याने, झोप उडालेल्या पालिका प्रशासनाने धोकादायक इमारती खाली करण्यास सुरुवात केली आहे. ...
मुंबई महापालिकेसंदर्भातील याचिका चालविताना महापालिकेकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याने आठवड्यातील दोन दिवस केवळ मुंबई महापालिकेसंबंधी याचिकेवर सुनावणी घेण्याची बाब उच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. ...
मुंबई महापालिका न्यायालयीन प्रकरणे गांभीर्याने का चालवत नाही, असा सवाल करत उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांना जातीने न्यायालयात हजर राहून खुलासा करण्याचा निर्देश दिला. ...
दक्षिण मुंबईतील टोलेजंग इमारतींमुळे, गिरगाव चौपाटी, क्विन्स नेकलेस हे मुंबईचे सौंदर्यच लुप्त पावले आहे. त्यामुळे डोळ्यांचे पारणे फिटविणारा हा नजारा पुन्हा मुंबईकर व पर्यटकांना पाहता यावा, यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. ...
गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज (मंगळवार) शहर आणि उपनगरात श्रीगणेशाला निरोप दिला जाणार आहे. श्रीगणेशमूर्तींच्या विसर्जनस्थळी दाखल होणा-या भक्तांना महापालिकेकडून आवश्यक सेवा-सुविधा पुरविल्या जाणार आहेत. ...