एकीकडे घोटाळेबाज ठेकेदारांना पालिकेतून हद्दपार करण्याची कारवाई होत असताना, दुसरीकडे त्यांच्यासाठी मागचे द्वार खुले करण्यात येत असल्याने, प्रशासनाच्या भूमिकेवर आता शंका व्यक्त होत आहे. ...
पालिकेच्या विविध सरकारी आणि खासगी बँकांमध्ये ७९ हजार कोटींच्या मुदत ठेवी आहेत. यापैकी काही रक्कम कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी, ठेकेदारांकडून घेतलेली अनामत रक्कम या स्वरूपात आहे. ...