सोमवारी संध्याकाळी मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांनी कोरोना संक्रमित व्यक्ती कोणत्याही धर्माचा असला तरी त्याचा मृतदेह जाळण्यात यावा असा आदेश काढला. ...
coronavirus : सध्या ज्या प्रवाशांना घरी अलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे आणि ज्यांना त्रास आहे, त्यांना आयसीएमआरने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेमध्ये चाचणी उपलब्ध आहे. ...
आपत्कालीन परिस्थितीत निधीची चणचण भासू नये, यासाठी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त आणि केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठातांना निधी खर्च करण्याचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत. स्थायी समितीच्या विशेष बैठकीत मंगळवारी याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. ...
सुमारे ६३२ कोटींचे प्रस्ताव असे घाईघाईने मंजूर करण्यास भाजपने आक्षेप घेतला. तरीही कोरोनाचे कारण देत प्रस्ताव मंजूर करण्याची प्रशासनाची मागणी स्थायी समितीने मान्य केली. ...