राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Mumbai Indians IPL 2021 Live Matches FOLLOW Mumbai indians, Latest Marathi News मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
मुंबईने शेअर केला व्हिडियो, नव्या भुमिकेबाबत उत्सुकता ...
चार वेळा आयपीएलच्या विजेतेपदावर कब्जा करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाला यूएईमधील एक कटू रेकॉर्ड सतावत आहे. ...
...
श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज मलिंगा याने वैयक्तिक कारणाने यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली. ...
IPL 2020: BCCIच्या नियमानुसार UAEत दाखल होणाऱ्या प्रत्येकाला सहा दिवसांच्या क्वाराटाईन कालावधीत राहणे अनिवार्य आहे. ...
IPL 2020 :2019मध्ये मुंबई इंडियन्सनं भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला करारबद्ध केलं होतं आणि त्याला मधल्या फळीत जागा मिळावी यासाठी रोहितनं सलामीला येण्याचा निर्णय घेतला होता. ...
IPL 2020 : कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma)ची सरावातील फटकेबाजी पाहून MI जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे, यावर तुमचाही विश्वास बसेल. ...
IPL2020 सुरू होत असल्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहेत. ...