लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
Nita Ambani Mumbai Indians, IPL 2022: निता अंबानींचा 'मुंबई इंडियन्स'च्या खेळाडूंना खास संदेश, वाचा काय म्हणाल्या... - Marathi News | Nita Ambani special Message to Mumbai Indians after 4 straight losses in IPL 2022 see video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: निता अंबानींचा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना खास संदेश, वाचा काय म्हणाल्या...

मुंबईचा पुढचा सामना १३ एप्रिलला पंजाबशी होणार ...

Yuzvendra Chahal Mumbai Indians: युजवेंद्र चहलने आरोप केलेल्या मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूची होणार चौकशी; रूममध्ये बांधून ठेवून तोंडाला पट्टी लावल्याचा केला होता आरोप - Marathi News | Yuzvendra chahal mumba indians andrew symonds james franklin incident durahm county to confront franklin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चहलने आरोप केलेल्या 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला बसणार दणका; होणार चौकशी

तोंडाला टेप लावून खूर्चीत बांधून ठेवल्याचा चहलने केला आरोप  ...

एक विजय मिळाला की, मुंबई इंडियन्स फॉर्ममध्ये येईल- झहीर खान - Marathi News | With a one win Mumbai Indians will return to form says Zaheer Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक विजय मिळाला की, मुंबई इंडियन्स फॉर्ममध्ये येईल- झहीर खान

‘मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात अडखळत झाली आहे. पण आता संघाला केवळ एक विजय मिळवण्याची गरज आहे. ...

IPL 2022: मुंबई इंडियन्सचा ‘बेबी एबी’ डेवाल्ड ब्रेविसची गर्लंफ्रेंड चर्चेत, समोर आले दोघांचे खास फोटो  - Marathi News | IPL 2022: Mumbai Indians' Baby Abby 'David Bravis' girlfriend in discussion, special photos of the two came to the fore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचा ‘बेबी एबी’ डेवाल्ड ब्रेविसची गर्लंफ्रेंड चर्चेत, समोर आले दोघांचे खास फोटो 

IPL 2022: Mumbai Indiansचा एक फलंदाज या हंगामात खूप चर्चेत आहे. त्याचं नाव आहे दक्षिण आफ्रिकन युवा फलंदाज David Bravis. दरम्यान, आता ब्रेविससोबत त्याची गर्लफ्रेंडसुद्धा सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.  ...

IPL 2022 Ravi Shastri : नाव मोठे दर्शन छोटे! CSK, MI ला आता कोण घाबरत नाही, रवी शास्त्री यांचं मोठं विधान - Marathi News | IPL 2022 live Teams are no longer afraid of Mumbai Indians and Chennai Super Kings says Ravi Shastri talking to broadcasters | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाव मोठे दर्शन छोटे! CSK, MI ला आता कोण घाबरत नाही, रवी शास्त्री यांचं मोठं विधान

IPL 2022 Ravi Shastri CSK MI: आयपीएल २०२२ च्या नव्या पर्वात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्सला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. ...

Sachin Tendulkar on Anuj Rawat, IPL 2022: 'क्रिकेटचा देव' RCB च्या अनुज रावतवर प्रसन्न! सामन्यानंतर दिला मोलाचा सल्ला - Marathi News | ipl 2022 anuj rawat reveals valuable advice from sachin tendulkar Mumbai Indians after rcb vs mi match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: 'क्रिकेटचा देव' RCBच्या अनुज रावतवर प्रसन्न! सामन्यानंतर दिला मोलाचा सल्ला

अनुज रावतने मुंबईविरूद्ध केली ६६ धावांची खेळी ...

Kieron Pollard IPL 2022 : किरॉन पोलार्डचे 'शायनिंग' मारणे Mumbai Indiansला महागात पडले; Anuj Rawat ला जीवदान दिले, Video  - Marathi News | Mumbai Indians vs Royal Challengers IPL 2022 : Huge Collision Kieron Pollard and Anuj Rawat During Match, Mi bowler missed chance to run out , Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किरॉन पोलार्डचे 'शायनिंग' मारणे Mumbai Indiansला महागात पडले; Anuj Rawat ला जीवदान दिले, Video 

MI vs RCB : अनुज रावत व विराट कोहली यांनी ५२ चेंडूंत ८० धावांची भागीदारी केली. रावतने ४७ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांनी ६६ धावांची खेळी केली. ...

Rohit Sharma IPL 2022 : रोहित शर्माच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला, Live Match मध्ये चाहता मैदानावर घुसला अन्... Video  - Marathi News | A fan get into the ground and tried to get a hug from Rohit Sharma and hi Gives A Air Hug To Intruder, Virat Kohli Applauds, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला, Live Match मध्ये चाहता मैदानावर घुसला अन्... Video 

मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूकडून ( RCB) पराभव पत्करावा लागला. मुंबई इंडियन्सचा हा सलग चौथा पराभव ठरल्याने MI चाहते निराश झाले आहेत.   ...