Kanjurmarg metro car shed news : गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या मुंबई मेट्रोच्या कांजूरमार्गमधील कारशेडच्या मुद्द्यावर राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. ...
Mumbai High Court News : लोकशाही असलेल्या अन्य देशांत तेथील नागरिकांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली किंवा ट्विट केले तर तिथे काय कारवाई करण्यात येते? याची माहिती द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मंगळवारी दिले. ...
आरोपीवर नोंदविलेल्या गुन्ह्यावरून त्याने हे कृत्य मुलीचे लैंगिक शोषण करण्याच्या हेतूने केल्याचे दिसत नाही, असे निरीक्षण न्या. भारती डांगरे यांनी नोंदविले. ...