'इच्छा मरण' या मुद्द्यावर समाजात अनेक वैचारिक मतभेद असून खऱ्या आयुष्यात अशक्यप्राय असलेला हा मुद्दा 'बोगदा' सिनेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे. त्यामुळे या सिनेमात नेमके काय पाहायला मिळणार आहे? ही उत्सुकता सिनेप्रेक्षकांना स्वाभाविक आहे. ...
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे अर्ध्याहून अधिक चित्रीकरण हे कोकणात झाले आहे. या चित्रपटातील एका दृश्यासाठी चित्रपटाच्या टीमला खूपच मेहनत घ्यावी लागली. ...