लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

गरीबांची मुलं शिकावीत असं वाटत नाही का? ग्रामीण भागातील PMPML बंदमुळे सुप्रिया सुळे संतापल्या - Marathi News | Don't you think the children of the poor should study Supriya Sule angered by PMPML bandh in rural areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गरीबांची मुलं शिकावीत असं वाटत नाही का? ग्रामीण भागातील PMPML बंदमुळे सुप्रिया सुळे संतापल्या

मुख्यमंत्र्यानाही लक्ष घालण्याचे आवाहन निर्णय बदलला नाही, तर आंदोलनाचा इशारा ...

insurance: विमा क्षेत्रातही आता युपीआयसारखी क्रांती, मिळणार असे लाभ - Marathi News | Revolution like UPI in the insurance sector too, benefits that will be available | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमा क्षेत्रातही आता युपीआयसारखी क्रांती, मिळणार असे लाभ

insurance sector: विमा नियामक इरडा एक विशेष डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्याचे काम करीत आहे. ‘बिमा सुगम’ असे या प्लॅटफॉर्मचे नाव असून या प्लॅटफॉर्मवर विमा पॉलिसी खरेदी करता येईल ...

EPFO: कर्मचाऱ्यांची बचत वाढणार, आता मोठा फायदा होणार, ‘ईपीएफओ’ची वेतन मर्यादा वाढविण्याचा विचार - Marathi News | EPFO: Savings of employees will increase, now there will be a big benefit, thinking of increasing the salary limit of 'EPFO' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्मचाऱ्यांची बचत वाढणार, आता मोठा फायदा होणार

EPFO: कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) निवृत्ती वेतन बचत योजनेसाठी वेतन मर्यादा (वेज सिलिंग) वाढविण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. तसेच झाल्यास कर्मचाऱ्यांना जास्त बचत करता येणार आहे. ...

Income Tax: आता क्रेडिट कार्ड, यूपीआयने भरा आयकर, असा करता येईल वापर - Marathi News | Now you can use credit card, pay income tax with UPI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता क्रेडिट कार्ड, यूपीआयने भरा आयकर, असा करता येईल वापर

Income Tax: नव्या पर्यायानुसार यंदाच्या वर्षीपासून क्रेडिट कार्ड आणि यूपीआयच्या माध्यमातून आयकराचा भरणा करता येईल. याकरिता आयकर विभागाने आपल्या वेबसाईटमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे काम सुरू केले आहे. ...

विद्यार्थ्यांनी वसतिगृह न मिळाल्याने धरला घरचा रस्ता; पुणे विद्यापीठ नेमकेे कुणासाठी? - Marathi News | Students took the road home because they could not find a hostel; Who exactly is Pune University for? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांनी वसतिगृह न मिळाल्याने धरला घरचा रस्ता; पुणे विद्यापीठ नेमकेे कुणासाठी?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागाच्या प्रवेशित अनेक विद्यार्थ्यांना अजूनही वसतिगृह मिळालेले नाहीत ...

Recession In India: भारतातही मंदी येणार? मुडीजचा महत्वाचा अहवाल, तीन गोष्टी तारू शकतात... - Marathi News | Recession in India too? Important Moody's report, three things can save us from financial crises | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतातही मंदी येणार? मुडीजचा महत्वाचा अहवाल, तीन गोष्टी तारू शकतात...

Recession In India: ब्रिटनमध्ये मंदी जाहीर करण्यात आली आहे. तिथे मोठ्याप्रमाणावर करवाढ करण्यात आली आहे. अमेरिकेतही मंदीचे वारे दिसू लागले असून मोठमोठ्या कंपन्यांनी १०-१० हजारांच्या आकड्याने कर्मचाऱ्यांना काढण्यास सुरुवात केली आहे. ...

मोठी बातमी! पुण्यात शिक्षकांच्या पगाराची बोंब; तब्बल ३ हजार शिक्षकांचे पगार रखडले - Marathi News | Teachers salary stop in Pune The salaries of nearly 3 thousand teachers were stopped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! पुण्यात शिक्षकांच्या पगाराची बोंब; तब्बल ३ हजार शिक्षकांचे पगार रखडले

जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार एक तारखेला करण्याबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश ...

उपग्रहच सांगेल आता शेजाऱ्याने तुमचे शेत खाल्ले का? - Marathi News | Now the satellite will tell if the neighbor ate your farm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपग्रहच सांगेल आता शेजाऱ्याने तुमचे शेत खाल्ले का?

सातबारा उताऱ्याशी जोडला जाणार नकाशा : पुणे, औरंगाबाद जिल्ह्यांतील २० गावांत उपक्रम सुरू ...