लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

EPF Balance: तुमच्या पीएफ खात्यात आतापर्यंत किती रक्कम आहे जमा? ‘असं’ सहजरित्या करा चेक - Marathi News | EPF Balance How much is deposited in your PF so far Check step by step easily online process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या पीएफ खात्यात आतापर्यंत किती रक्कम आहे जमा? ‘असं’ सहजरित्या करा चेक

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या जवळपास सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारातून प्रत्येक महिन्याला भविष्य निर्वाह निधीची (PF) विशिष्ट रक्कम कापली जाते. ...

व्वा! दरमहा 3 लाखांचा नफा देणारी 'ही' शेती; मागणी इतकी की कमाईमध्ये भासणार नाही कमतरता  - Marathi News | business opportunity how to asafoetida farming for monthly income earn money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्वा! दरमहा 3 लाखांचा नफा देणारी 'ही' शेती; मागणी इतकी की कमाईमध्ये भासणार नाही कमतरता 

सध्या बाजारात एक किलो हिंगाची किंमत सुमारे 35000 रुपये प्रति किलो आहे. ...

भारतात चांगली अन् राहण्यायोग्य शहरे उभारण्यासाठी जागतिक निधी मिळणार; जी २०चा मुख्य उद्देश - Marathi News | India will get global funds to build good and livable cities Main objective of G20 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतात चांगली अन् राहण्यायोग्य शहरे उभारण्यासाठी जागतिक निधी मिळणार; जी २०चा मुख्य उद्देश

भारत विकासाच्या मार्गावर असून, त्यासाठी जी २० अतिशय उपयुक्त ठरणार ...

Investment Tips : १० वर्षांत १ कोटी जमा करायचेत? पाहा कितीची करावी लागेल SIP; जाणून घ्या गणित  - Marathi News | Investment Tips Want to accumulate 1 crore in 10 years See how much you need to do SIP Learn math | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० वर्षांत १ कोटी जमा करायचेत? पाहा कितीची करावी लागेल SIP; जाणून घ्या गणित 

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (SIP) म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हा योग्य निर्णय आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या माध्यमातून तुम्ही तुमच्या टार्गेटनुसार योग्य कॉर्पस बनवू शकता. ...

Employees: नोकरदार व्यक्तींना खूशखबर, यावेळी एवढा वाढणार पगार, समोर आली आनंददायी बातमी - Marathi News | Employees: Good news for employed persons, the salary will increase this time, there is a pleasant news | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरदार व्यक्तींना खूशखबर, यावेळी एवढा वाढणार पगार, समोर आली आनंददायी बातमी

Employees: यावेळी भारतामध्ये कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये सरासरी ९.८ म्हणजेच सुमारे १० टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. ही पगारवाढ २०२२ च्या तुलनेत थोडी अधिक आहे. सन २०२२ मध्ये हा आकडा ९.४ टक्के होता. ...

How to Become Rich: लाखोंत लावून कोटींत कमवतात! श्रीमंतांच्या इन्कमचा पत्ता लागला; नाइट फ्रैंकचा सर्व्हे - Marathi News | How to Become Rich: Invest millions and earn crores! The income and investment of the rich was cracked; Knight Frank's Survey | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लाखोंत लावून कोटींत कमवतात! श्रीमंतांच्या इन्कमचा पत्ता लागला; नाइट फ्रैंकचा सर्व्हे

श्रीमंतांच्या आर्थिक परिस्थितीचे कोरोनाच नाही तर नोटबंदीदेखील काही वाकडे करू शकली नाही. मग हे लोक असे काय करतात की त्यांची संपत्ती दिवसेंदिवस वाढतच जाते. ...

Narayan Rane: भारतात जूननंतर आर्थिक मंदी अपेक्षित पण..; नारायण राणेंचं मोठं विधान - Marathi News | Economic recession expected in India after June but..; A big statement by Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतात जूननंतर आर्थिक मंदी अपेक्षित पण..; नारायण राणेंचं मोठं विधान

सध्या जगामध्ये आर्थिक मंदी मोठमोठ्या देशांना आहे. भारतात आर्थिक मंदी येऊ नये, पण आली तर ती जूननंतर अपेक्षित आहे ...

अवघ्या 30 हजारांत 'हा' व्यवसाय सुरू केल्यास दरमहा मिळतील 60 हजार रुपये, जाणून घ्या....  - Marathi News | toys and recycling best business for good income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 30 हजारांत 'हा' व्यवसाय सुरू केल्यास दरमहा मिळतील 60 हजार रुपये, जाणून घ्या.... 

अनेक व्यवसाय आहेत ज्यात तुम्हाला खूप कमी पैसे गुंतवावे लागतात आणि नफाही चांगला मिळतो. अशाच एक लहान मुलांसाठी खेळणी (Toys) तयार करण्याचा व्यवसाय आहे.  ...