लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

UPI, म्युच्युअल फंड ते LPG; आजपासून बदलले 'हे' ६ नियम, खिशावर थेट होणार परिणाम - Marathi News | UPI Mutual Funds to LPG These 6 rules changed from today 1st march 2025 will have a direct impact on your pocket | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI, म्युच्युअल फंड ते LPG; आजपासून बदलले 'हे' ६ नियम, खिशावर थेट होणार परिणाम

१ मार्च २०२५ पासून यूपीआयपासून एलपीजी किंमती आणि म्युच्युअल फंडांशी संबंधित ६ प्रमुख नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत, ज्याचा परिणाम भारतातील प्रत्येक नागरिकावर होऊ शकतो. चला जाणून घेऊया आजपासून काय बदलत आहे. ...

कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीवर किती व्याज मिळणार? EPFO बोर्डाने जाहीर केला व्याजदर - Marathi News | epfo board panel fixes 8 25 percent interest rate on epf deposits for fy 2024 25 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीवर किती व्याज मिळणार? EPFO बोर्डाने जाहीर केला व्याजदर

EPFO Interest Rate: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे. यामुळे ७ कोटी सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

या वर्षी किती पगारवाढ मिळणार? या क्षेत्रात काम करणाऱ्यांना होणार सर्वाधिक फायदा - Marathi News | india inc to see average salary increase of 9 4 percent this year ecommerce to lead the way | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या वर्षी किती पगारवाढ मिळणार? या क्षेत्रात काम करणाऱ्यांना होणार सर्वाधिक फायदा

Salary Incriment : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून बहुतेक कंपन्या पगारवाढीची प्रक्रिया सुरू करतात. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन केले जाते. ...

मायक्रो फायनान्स कंपन्यांनी दिली धडाधड लोन, आता लोक होताहेत डिफॉल्ट; ५० हजार कोटींचं नुकसान - Marathi News | microfinance companies nbfc giving more easy loans people defaults npa above 50000 rs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मायक्रो फायनान्स कंपन्यांनी दिली धडाधड लोन, आता लोक होताहेत डिफॉल्ट; ५० हजार कोटींचं नुकसान

समाजातील एक मोठा वर्ग कर्जाच्या जाळ्यात अडकत चालला आहे. बँकांकडून कर्ज मंजूर झालं नाही तर लोक एनबीएफसीकडे वळतात. मायक्रोफायनान्स कंपन्या हा कर्ज मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. ...

PMC Budget 2025: पुणेकरांची उत्सुकता शिगेला! महापालिकेचा अर्थसंकल्प ४ मार्च रोजी होणार सादर - Marathi News | The curiosity of the people of Pune has reached pune Municipal budget will be presented on March 4 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांची उत्सुकता शिगेला! महापालिकेचा अर्थसंकल्प ४ मार्च रोजी होणार सादर

चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या माजी नगरसेवकांना त्यांना आवश्यक निधी मिळेल, असे आश्वासन दिले आहे ...

GBS: जीबीएस उपचारावरील आर्थिक मदत बंद होणार; पुणे महापालिकेचा निर्णय - Marathi News | Funding for GBS treatment to end Decision of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :GBS: जीबीएस उपचारावरील आर्थिक मदत बंद होणार; पुणे महापालिकेचा निर्णय

जीबीएस साथीला अटकाव घालण्यासाठी पालिकेकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांना यश आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे ...

SIP ची तारीख Mutual Fund च्या रिटर्नवर परिणाम करते का? जाणून घ्या याचं उत्तर - Marathi News | did date of investment in mutual fund sip impact on return know everything before investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SIP ची तारीख Mutual Fund च्या रिटर्नवर परिणाम करते का? जाणून घ्या याचं उत्तर

एसआयपीच्या तारखेचा म्युच्युअल फंडांच्या परताव्यावर परिणाम होतो का, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. तर आज याचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ...

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्यात तीन टक्के वाढ, मागील आठ महिन्यांच्या थकीबाकीसह जमा होणार - Marathi News | Government employees will get a three percent increase in dearness allowance, along with the arrears of the previous eight months | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्यात तीन टक्के वाढ, मागील आठ महिन्यांच्या थकीबाकीसह जमा होणार

Maharashtra DA Hike: शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना महागाई भत्याच्या दरात राज्य सरकारने सुधारणा करत तीन टक्के वाढ केली असून असा आदेश मंगळवारी महाराष्ट्र शासनाचे उपसचिव वि. अ. धोत्रे यांनी काढला आहे.   ...