ज्यांना उमेदीच्या काळात शिक्षण घेता आले नाही त्यांच्यासाठी लवकरच येणाऱ्या काळात मुक्त विद्यापीठातून आॅनलाइन, मोबाइलद्वारे शिक्षणक्र म उपलब्ध करून देण्याचा मानस कुलसचिव दिनेश भोंडे यांनी बोलताना व्यक्त केला. ...
Diwali with Mi sale: शाओमी मोबाइल कंपनीने दिवाळी सेलचे आयोजन केला आहे. या सेलचे आयोजन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर करण्यात आले आहे. यादरम्यान दररोज एक रुपयांचा फ्लॅश सेल असणार आहे. ...
आयुष्यमान योजनेपासून बरीच कुटुंबे वंचितही राहिली आहेत. या परिस्थितीचा फायदा उठविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आयुष्मान योजनेसारखीच हुबेहुब लिंक देऊन रजिस्ट्रेशन करण्यास सांगण्यात येत असल्याचा मॅसेज सोशल मिडियात व्हायरल होत आहे. ...