लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
रो-रो बोटीवर तसं काही घडलं नव्हतं; राज ठाकरेंना दंड झाल्याची बातमी चुकीची: मनसे - Marathi News | Nothing like that had happened on the Ro-Ro boat; News that Raj Thackeray was fined is wrong: MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रो-रो बोटीवर तसं काही घडलं नव्हतं; राज ठाकरेंना दंड झाल्याची बातमी चुकीची: मनसे

राज ठाकरे कुटुंबासह शुक्रवारी मुंबईहून अलिबागला रवाना झाले होते. यावेळी त्यांनी मुंबई-मांडवा रो-रो फेरीने प्रवास केला. ...

प्रवास करण्याआधीच मनसैनिकांना अटक - Marathi News | Mansainiks arrested before traveling | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रवास करण्याआधीच मनसैनिकांना अटक

पाच मिनिटे प्रवासाची मागणी फेटाळली : सर्वांची जामिनावर सुटका, जिल्ह्यात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल ...

मास्क न घातल्याचा राज ठाकरेंना फटका; अधिकाऱ्यांनी काय केलं बघा! - Marathi News | MNS chief Raj Thackeray had to pay a fine of Rs 1,000 for not wearing a mask in public | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मास्क न घातल्याचा राज ठाकरेंना फटका; अधिकाऱ्यांनी काय केलं बघा!

राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे अनिवार्य केले आहे. ...

भाईंदरमध्ये २१ मनसैनिकांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Crime filed against 21 Mansainiks in Bhayander | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाईंदरमध्ये २१ मनसैनिकांवर गुन्हा दाखल 

भाईंदर रेल्वे स्थानकाबाहेर जमलेल्या मनसैनिकांना पोलिसांनी स्थानकात जाऊच दिले नाही. नंतर त्यांना नवघर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. ...

मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनावर ठाकरे सरकारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | State Minister Ashok Chavan said the MNS should understand Corona's situation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनावर ठाकरे सरकारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

राज्याचे मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनावर भाष्य केलं आहे. ...

मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन यशस्वी! | MNS's Civil Disobedience Successfull | Maharashtra News | - Marathi News | MNS's civil disobedience movement successful! | MNS's Civil Disobedience Successfull | Maharashtra News | | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन यशस्वी! | MNS's Civil Disobedience Successfull | Maharashtra News |

...

पालघरमध्ये मनसेकडून सविनय कायदेभंग, कार्यकर्त्यांकडून रेल्वे प्रवास - Marathi News | Civil law violation by MNS in Palghar, train journey by activists | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमध्ये मनसेकडून सविनय कायदेभंग, कार्यकर्त्यांकडून रेल्वे प्रवास

सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवास चालू करावा, यासाठी राज्य सरकारकडे विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. ...

'पाच मिनिटं द्या, लोकल प्रवास करतो', मनसेचं सविनय कायदेभंग आंदोलन - Marathi News | 'Give me five minutes, local travel', MNS leader Avinash Jadhav's request to the police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पाच मिनिटं द्या, लोकल प्रवास करतो', मनसेचं सविनय कायदेभंग आंदोलन

ठाणे रेल्वे स्टेशनवर लोकल प्रवास करण्यासाठी गेलेल्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...