महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील कोंढवा येथील ॲमेझॉनचे कार्यालय फोडले तसेच मुंबईत चांदिवली येथील ॲमेझॉनच्या वेअरहाउसलाही लक्ष्य करण्यात आले होते. ...
ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर २१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली ...
Dombivali : कोरोनामुळे नऊ महिन्यांपासून राज्यातील शाळा व कॉलेज बंद आहेत. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने फीसंदर्भात विद्यार्थ्यांवर व पालकांवर दबाव आणू नये व फीमध्ये सवलत द्यावी, असे आदेश आहेत. ...
Amazon MNS Marathi News: अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहीम सुरु केली होती. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी सात दिवसांत मराठी भाषेत अॅप सुरू करावे. अन्यथा दिवाळी मनसे स्टाईलने होईल असा इशा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला ह ...
महापालिका क्षेत्रातील नाईट कर्फ्यूदरम्यान 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत. रात्री 11 पर्यंत कोणताही नियम बदललेला नाही. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत महापालिका क्षेत्रात निर्बंध असणार आहे, असं मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी जाहीर क ...