महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
लासलगाव : लॉकडाउनच्या काळात नागरिकांना आलेले वाढीव वीज बिल रद्द करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना लासलगाव शहर यांच्यावतीने गेल्या तीन दिवसांपासून सुरू झालेल्या उपोषणाची बुधवारी सांगता करण्यात आली. ...
Kudal Sindhdudurg- सांगिर्डे येथील इमारत क्रमांक ४०५६ भूसंपादन मोबदला परमार प्रकरणात जिल्हा महसूल प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे, असा आरोप मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी करीत, संगनमताने केलेल्या शासननिधी अपहारप्रकरणी संबंधितांवर कारवाई ...
कल्याणच्या बहुचर्चित पत्री पूलाचे काम पूर्ण झाले. या पूलाचा लोकार्पण सोहळा सोमवारी पार पाडला. पूल वाहतूकीसाठी सोमवारपासून खुला झाल्याने वाहतूक कोंडीपासून नागरीक व वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. ...