महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
राज ठाकरेंना भेटण्यासाठी उद्या सकाळी 11.30 वाजता कृष्णकुंजवर मी राज ठाकरेंना भेटायला जात आहे. ही सदिच्छा भेट असणार असून दोन राजकीय नेते जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा राजकारणावर चर्चा होते, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ...
कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात आकडे लपविण्यात आले. आता कोकणात पुराविषयी रेड ॲलर्ट देण्यात आला असताना तेथील नागरिकांना वाचविण्यासाठी राज्य सरकारने कोणतेच प्रयत्न केले नाही ...
चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं सांगत सूचक वक्तव्य केलं आहे. मला भाषणाची क्लीप मिळाली, ती त्यांच्या सहकाऱ्याने पाठवली की कुणी हे मलाही माहिती नाही. पण, भाषणाच्या क्लिपची आणि त्यांच्या भूमिकेची आम्ही नक्कीच चर्चा करू. ...
MNS News: वागळे इस्टेट येथील एमी लाइफ सायन्स या कंपनीने अमराठी तरुणांना नोकरी देणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध केल्याने मनसेचे कार्यकर्ते ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी कंपनीवर धडकले. ...
मनसेच प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी तळीये गावाच्या पुनर्वसनासाठी 11 लाख रुपयांचा धनादेश तळीये गावचे सरपंचांच्या हाती सूपूर्द केला ...